मनोहर जोशींची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल

    23-May-2023
Total Views | 92
 
Manohar Joshi
 
 
मुंबई : शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावली आहे. हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. मनोहर जोशी यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121