०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
१९ सप्टेंबर २०२४
(CM Eknath Shinde) पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून, राज्यपाल ..
२० ऑगस्ट २०२४
'उबाठा'ने काँग्रेसची लाचारी पत्कारल्याची टीका महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असताना, उद्धव ठाकरेंनी गळ्यात चक्क काँग्रेसचा पट्टा (उपरणे) घातल्याने चर्चांना उधाण आले आहे. याची चर्चा होईल, याचा अंदाज आल्याने त्यांनी भाषणात सारवासारव करीत विषय हसणवारीवर ..
१२ ऑगस्ट २०२४
हिंडेनबर्गने केलेल्या आरोपानंतर काँग्रेस पक्षाकडून जेपीसी चौकशीची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या मागणीवर भाजपकडून कडाडून टीका करण्यात आली आहे. ..
२० मे २०२५
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मंगळवार, २० मे रोजी वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांची विशेष 'सिंदूर यात्रा' आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत हजारों महिलांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली...
पवई तलावाच्या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्या स्वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पवई तलावाच्या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी ..
सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना कामगार मंत्री ॲड . आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे..
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानी सैन्याचे केवळ संख्याबळच नव्हे तर मनोबल आणि विश्वासार्हतेच्या बाबतीतही मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या पूंछ ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर मुदित महाजन यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली...
आपल्या भारत देशाला लाभलेला इतिहास हा केवळ गौरवशालीच नाही, तर प्रेरणादायी देखील आहे. हाच इतिहास जपण्याची आणि पुढील पिढीला समजावून सांगण्याची एक सशक्त वाट म्हणजे कला आणि रंगभूमी. डोंबिवलीतील ‘बीइंग कलाकार' या संस्थेने हीच संकल्पना मनात ठेवत, अत्यंत अभिमानाने आणि कलाभिवृद्धीसाठी 'रंगोदय एकांकिका महोत्सव २०२५' चे आयोजन केले आहे...