०९ जुलै २०२५
घुसखोरांच्या जीवावर निवडणूक जिंकण्याचा विरोधकांचा मनसुबा , देशव्यापी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद बिहारमधील मतदारयादी पडताळणीविषयी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वी ‘बिहार बंद’ची हाक देणे म्हणजे न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, अशी ..
उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या ..
भारतीय हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमानाची दोन आसनी प्रशिक्षणार्थी आवृत्ती आज राजस्थानातील चुरू जिल्ह्याजवळ कोसळले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवार ब्राझीलमध्ये अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ..
चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील धोरणात्मक हितसंबंधांचे संभाव्य एकत्रीकरण भारताच्या स्थिरता आणि सुरक्षा परिदृश्यावर गंभीर परिणाम करू शकते, असा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी दिला आहे...
इस्लामी कट्टरतावाद्यांचे क्रौर्य दाखविणाऱ्या ‘उदयपूर फाईल्स’ हा चित्रपट ११ जुलै रोजीत प्रदर्शित होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी चित्रपटातील ४० ते ५० दृश्यांवर कात्री चालवली असल्याचे सेन्सॉर बोर्डाने स्पष्ट केले आहे...
पुलवामा हल्ल्याच्या स्फोटकांची खरेदी अमेझॉनवरून जागतिक मनी लाँडरिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा वॉचडॉग एफएटीएफने त्यांच्या ताज्या अहवालात प्रथमच ‘राज्य पुरस्कृत दहशतवादा’ची संकल्पना मांडली आहे. ज्यामध्ये असे निधी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता, ..
केरळ उच्च न्यायालयातर्फे अवमान कार्यवाहीस प्रारंभ विद्यापीठाच्या रजिस्ट्रार निलंबन प्रकरणासह शिक्षणाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणारे न्यायाधीश संघ परिवाराचे समर्थक आहेत असा आरोप करणाऱ्या फेसबुक पोस्टबद्दल केरळ उच्च न्यायालयाने माकपचे माजी आमदार ..
न्यायाधीश वर्मांविरोधात संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये महाभियोग आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहे. यामध्ये विरोधी पक्षदेखील सरकारसोबत येण्याची खात्री व्यक्त करण्यात येत आहे...
(IAF Jaguar Fighter Jet Crashes)भारतीय हवाई दलाचे एक जग्वार लढाऊ विमान बुधवारी ९ जुलैला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि शोधमोहिम आणि बचाव कार्यासाठी पोलिसांची ..
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
०७ जुलै २०२५
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
दापोली तालुयातील वन्यजीव संवर्धनाच्या कामात तळमळीने काम करणार्या तुषार श्रीधर महाडिक या तरुणाविषयी.....
सार्या जगाला अनाहूत सल्ले आणि सूचना देणार्या अमेरिकेच्या तंत्रज्ञानातील दोषांची चर्चा आजवर जाहीरपणे केली जात नव्हती. यामागे अमेरिकेचा राजकीय दबदबा आणि व्यावसायिक लाभाचे समीकरण होते. पण, आधी ‘लॉकहीड मार्टिन’च्या ‘एफ-३५ बी’ या लढाऊ विमानाने आणि नंतर ‘बोईंग’च्या ‘बी ७८७ ड्रीमलायनर’ या दोन विमानांनी अमेरिकी तंत्रज्ञानातील दोष आणि उणिवा उघड केल्या आहेत. अमेरिकेच्या तांत्रिक प्रभुत्वाला छेद देणार्या या घटना आहेत...
‘रिसर्च अॅण्ड डेव्हलमेंट’ आणि ‘डीप टेक’मध्ये गुंतवणुकीला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने एकूण एक लाख कोटी रुपयांच्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात नुकतीच घोषणा केली. त्यानिमित्ताने.....
सिनेमा सेन्सॉर करण्यासाठी कायद्याने एक सेन्सॉर बोर्ड तयार करण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे बंधन अथवा सेन्सॉर सिनेमावर सरकार तर्फे घालणार नाही, असे स्पष्ट करतानाच लवकरच राज्याचे चित्रपट धोरण तयार करण्यात येत असून त्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग राहील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले...
नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..