२० एप्रिल २०२५
Sports Day खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग जगभरात सद्भावना वृद्धीसाठी करण्यात येऊ लागला होता. त्याच अनुषंगाने आता जागतिक क्रीडा दिनही साजरा केला जातो. यावर्षीच्या क्रीडा दिनाचे ..
१४ फेब्रुवारी २०२५
WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगच्या आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार ..
३० जानेवारी २०२५
'इलू इलू 1998' या मराठी चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा २९ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अभिनेते आमिर खान उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुक केले आणि ..
१६ जानेवारी २०२५
पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात. प्रेमाच्या याच सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. ९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री ..
०२ जानेवारी २०२५
(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या ..
३१ डिसेंबर २०२४
(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ..
३० डिसेंबर २०२४
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येत असून चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी भारताचा पराभव केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळविल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला ३४० धावांचे लक्ष्य देण्यात आले. ..
०८ डिसेंबर २०२४
नुकतेच कॉर्पोरेट्सकरिता स्टँडर्ड चार्टर्ड कप २०२४ चे आयोजन करण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत अॅमडॉक्सने विजय मिळविला असून FinIQ Consulting India Pvt Ltd उपविजेता ठरली आहे. या स्पर्धेत आघाडीच्या एकूण २० कॉर्पोरेट्सनी सहभाग नोंदविला...
२८ नोव्हेंबर २०२४
समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित, निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.तर्फे निर्मित ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य ..
२७ नोव्हेंबर २०२४
गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
१५ जुलै २०२५
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
१३ जुलै २०२५
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे ..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...
निसर्गभ्रमंती करताना, वन्यजीवप्रेमी, पक्षीनिरीक्षकांचेही मार्गदर्शन व्हावे आणि जंगलाची चिरशांतता भंग होऊ नये, म्हणून अॅपच्या माध्यमातून यशस्वी प्रयोग करणार्या निसर्गसखा सलील चोडणकर यांच्याविषयी.....
‘स्कील डेव्हलपमेंट’ अर्थात ‘कौशल्य विकास’ हा मोदी सरकारच्या काळातील केवळ एक परवलीचाच शब्द नव्हे, तर त्यादृष्टीने विविध क्षेत्रांत त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. बंगळुरुमध्ये तर विशेष प्रकारची कौशल्य विकास केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत. त्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा.....
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, येथे मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खालील प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला...