IIFA 2024 Award : रणवीर आणि रणबीरमध्ये अटीतटीची टक्कर, वाचा नामांकने

    20-Aug-2024
Total Views | 47

iifa 2024 
 
 
मुंबई : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) २०२४ पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. यात अभिनेता रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांच्यात विशेष टक्कर पाहायला मिळत आहे. IIFA 2024 मध्ये 'ॲनिमल' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. यात 'ॲनिमल' या चित्रपटाला ११ तर 'रॉकी और रानी' चित्रपटाला १० श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत. जाणून घेऊयात नामांकने...
 
सर्वोत्कृष्ट चित्रपट
 
12वीं फेल
ॲनिमल
रॉकी और रानी की प्रेम कहानी
जवान
सत्यप्रेम की कथा
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
 
अमित राय - ओएमजी 2
एटली- जवान
करण जौहर - रॉकी और रानी की प्रेम कहानी
संदीप रेड्डी वांगा – एनिमल
सिद्धार्थ आनंद - पठान
विधु विनोद चोपड़ा - 12वीं फेल
सैम बहादुर
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
 
आलिया भट्ट - रॉकी और रानी की प्रेम कहानी
दीपिका पादुकोण - पठान
कियारा आडवाणी - सत्यप्रेम की कथा
रानी मुखर्जी - मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे
तापसी पन्नू – डंकी
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता
 
शाहरुख खान - जवान
सनी देओल - गदर 2
रणवीर सिंह - रॉकी और रानी की प्रेम कहानी
रणबीर कपूर - ॲनिमल
विक्की कौशल - सैम बहादूर
विक्रांत मैसी - 12वीं फेल
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
 
तृप्ति डिमरी - ॲनिमल
गीता अग्रवाल - 12वीं फेल
सान्या मल्होत्रा - सैम बहादूर
जया बच्चन - रॉकी और रानी की प्रेम कहानी
शबाना आजमी - रॉकी और रानी की प्रेम कहानी
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
 
धर्मेंद्र - रॉकी और रानी की प्रेम कहानी
गजराज राव - सत्यप्रेम की कहानी
तोता रॉय चौधरी - रॉकी और रानी की प्रेम कहानी
अनिल कपूर - ॲनिमल
जयदीप अहलावत - एक एक्शन हीरो
 
सर्वोत्कृष्ट खलनायक
 
बॉबी देओल (एनिमल)
जॉन अब्राहम (पठान)
विजय सेतुपति (जवान)
इमरान हाशमी (टाइगर 3)
यामी गौतम (ओएमजी 2)
 
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
 
प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केम्सन, हर्षवर्द्धन, रामेश्वर - ॲनिमल
प्रीतम - रॉकी और रानी की प्रेम कहानी
विशाल-शेखर – पठान
अनिरुद्ध रविचंदर - जवान
सचिन-जिगर - जरा हटके जरा बचके
शांतनु मोइत्रा – 12 वीं फेल
 
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
अरिजीत सिंह - सतरंगा (ॲनिमल)
भूपिंदर बब्बल- अर्जन वैली (ॲनिमल)
विशाल मिश्रा - पहले भी मैं (ॲनिमल)
अरिजीत सिंह - झूमे जो पठान (पठान)
दिलजीत दोसांझ - बंदा (डंकी)
 
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
 
श्रेया घोषाल - कश्मीर (ॲनिमल)
शिल्पा राव - बेशर्म रंग (पठान)
शिल्पा राव - चलेया (जवान) श्रे
या घोषाल - तुम क्या मिले (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
दीप्ति सुरेश -आरारारी रारो (जवान)
अग्रलेख
जरुर वाचा
Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

(Bihar election) नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आणि देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या.ज्या यशस्वी ठरल्या. आता देखील या निकालानंतर मुंबई बाबत बोलताना 'मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर निवडून येईल',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत..

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

(Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना, राज्यभरातील अनेक पक्षांकडून निरनिराळे निर्णय घेतले जात आहेत. (Local Body Election) अशातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. (Local Body ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121