'या' बँकेत भरती सुरू, विविध पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरूवात आजच अर्ज करा

    18-Feb-2024
Total Views | 80
Bank of Baroda Recruitment 2024

मुंबई : 
'बँक ऑफ बडोदा' अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. बँक ऑफ बडोदाद्वारे भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून बँकेत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी चागंली संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा मधील रिक्त पदांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

फायर अधिकारी (०२ जागा)


शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर


वयोमर्यादा -

२२ ते ३५ वर्षे


अर्ज शुल्क -

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये
मागसवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये
 
वेतनमान -

६३,८४०/-

अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि. ०८ मार्च २०२४ असेल.


जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

'बँक ऑफ बडोदा'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121