१२ जून २०२५
Sarasbaug परिसरावर कोणाची नजर? | Pune Municipal Corporation | Bakri Eid | Maha MTB..
Raj Thackeray आणि Devendra Fadanvis यांची भेट! ठाकरें बंधूंच्या युतीचं काय? | Maha MTB..
काय आहे Brigade 313? ज्यावर उत्तर देण्यास पाकिस्तानी नेत्यांनी केली टाळाटाळ | Maha MTB..
इस्लामिक अंधश्रद्धांची पोलखोल करणारे संत कबीर कोण होते ? | Kabir Jayanti 2025 | MahaMTB..
Operation Honeymoon मुळे Sonam अटकेत! मेघालय पोलिसांनी कसा लावला Raja Raghuvanshi च्या हत्येचा छडा..
शरद पवार गटातील मामा-भाच्याच्या मनात नेमकं काय शिजतंय? | Maha MTB..
सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाची मुहूर्तमेढ | Sindhudurga | Watertourism | Nitesh Rane Maha MTB..
१० जून २०२५
Sonam Raghuvanshiच Raja Raghuvanshiच्या हत्येची खरी मास्टरमाइंड? Maha MTB..
Thug Life Movie Review: कमल हासन - मणिरत्नमचा जादू हरवला? Maha MTB..
लोकलचे बंद दरवाजे मृत्यू रोखणार ? | Mumbai local | Train accident | Maha MTB..
१३ जून २०२५
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
०९ जून २०२५
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ..
नागपूरमध्ये ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारण्यात येणार असून त्यातून २ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या पुस्तकाची प्रत ३ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश पुणे येथील विशेष आमदार-खासदार (एमपी-एमएलए) न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत...
भारतीय हवाई दलाला रडार स्टेशन, हवाई संरक्षण युनिट्स आणि शत्रूच्या जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्यासाठी आवश्यक ‘गुप्तचर, देखरेख, लक्ष्य अधिग्रहण आणि शोध’ (आय-स्टार) यंत्रणेची तीन अत्याधुनिक गुप्तचर विमाने खरेदी करण्यासाठीचा १० हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळू शकते...
मला नाही माहिती की, मी कसा बचावलो....! अशी प्रतिक्रिया विमानातील २४२ लोकांपैकी एकमेव बचावलेल्या रमेश विश्वास यांनी दिली आहे. अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळल्याने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे...