मोठी बातमी! राज ठाकरे दसऱ्याला साधणार जनतेशी संवाद

    11-Oct-2024
Total Views | 70
 
Raj Thackeray
 
मुंबई : दसऱ्याच्या मुहुर्तावर शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढे आली आहे. शुक्रवारच्या अनेक वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर आलेल्या मनसेच्या जाहीरातींवरून राज ठाकरे जनतेशी संवाद साधणार असल्याचे बोलले जात आहे.
 
हे वाचलंत का? -  ब्रेकींग! अजित पवारांची तातडीची पत्रकार परिषद!
 
मनसेने दिलेल्या जाहीरातीमध्ये "माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, चला, पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारूया! मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा," असं म्हटलं आहे. दरम्यान, आता दसऱ्याच्या अनुषंगाने राज ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121