मंत्रीमंडळ निर्णय़ : ठाणे मेट्रो कारशेडसह, मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी महत्वाची घोषणा

    06-Sep-2023
Total Views | 116

Cabinet decision 
 
 
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज (६ ऑग.) बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाण्याची जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
मंत्रिमंडळ निर्णय:
 
मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
(नगरविकास विभाग)
 
मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव
(पर्यटन विभाग)
 
राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
( गृह विभाग)
 
आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज
( सहकार विभाग)
 
केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट
( महसूल विभाग)
 
मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात
( महसूल विभाग)
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121