कोण आहे सपना गिल जिनं घातली पृथ्वी शॉची हुज्जत!

    17-Feb-2023
Total Views | 160
Sapna Gill

मुंबई : पृथ्वी शॉ सोबत भांडण झालेली अभिनेत्री सपना गिल ही एक भोजपूरी अभिनेत्री आहे.


Sapna Gill

सपना गिल हिचे वय २६ वर्ष आहे. सपना गिल ही चंडीगढची रहिवासी आहे.


Sapna Gill

सपनाला लहानपणापासून मॉडलिग आणि अभिनय क्षेत्रात काम करायचे होते.


Sapna Gill

सपना गिल हिच्या अभिनय करियरची सुरूवात भोजपूरीतील सुप्रसिद्ध अभिनेते निरहुआ आणि रवि किशन यांच्यासोबत केली.

Sapna Gill


 तिने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या सिनेसातून अभिनय करियरला सुरूवात केली.

kashi amarnath


त्यानंतर तिने अभिनेता पवन सिंहसोबत ' मेरा वतन' या चित्रपटात ही काम केले आहे.



sapna gill

सपना गिल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २,२१,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.


Sapna Gill


त्याच्या रीलला हजारो व्ह्यूज मिळतात. तिने अली गोनी सारख्या टिव्ही स्टारसोबतची शॉर्ट डान्स व्हिडीओ ही प्रसिद्ध आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121