१४ जून २०२४
भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यावेळी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर याच्यावर खिळल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक ..
०४ मार्च २०२४
जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. ऑफिसमध्ये, सोसायटी मध्ये, महिला मंडळात,संस्थेमध्ये अथवा व्हाट्सएपच्या महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या पार्टीचे अथवा मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. फक्त एन्जॉय, मज्जाच मज्जा याच उद्देशाने ..
२१ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ..
२० फेब्रुवारी २०२४
दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या ..
१७ फेब्रुवारी २०२४
भारत व इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारत २ बाद १९६ धावांसह सुस्थितीत आहे. ..
१६ फेब्रुवारी २०२४
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दैवज्ञ कलाविष्कार सोहळा येत्या रविवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर ऑडीटोरीयम आयोजित करण्यात आला आहे, सदर सोहळ्यात कला, नृत्य व विविध पुरस्कारांचा समावेश आहे...
१३ फेब्रुवारी २०२४
ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाणे शहराच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने भाजपच्या संदीप लेले यांनी ठाणे महोत्सव माघी जयंती गणेशोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक कोकणातील प्राचीन मंदिराच्या भव्य देखाव्यात मंगळवारी ..
०६ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र जुडो संघटनेतर्फे आयोजित केलेल्या व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या दरम्यान नागपूर जुडो संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ..
०५ फेब्रुवारी २०२४
राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण जेएसडब्लू डोलवी संघाने सलग पाचव्यांदा जेतेपद मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरुष शहरी विभागात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिला खुला विभागात बँक ऑफ बडोदा अजिंक्य ठरले आहेत...
महावितरणच्या वार्षिक आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर, स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या चार ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
अवघ्या नवव्या वर्षी छत्रपती शिवरायांचा रोमांचक इतिहास, ‘पोवाडा’ सादरीकरणातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यां पोहोचविणार्या शिवकन्या कृष्णाई फोंडकेविषयी.....
जगामध्ये विविध खेळांच्या अनेक स्पर्धा होतात. खेळ म्हटले की संघर्ष आलाच. हा संघर्ष खेळ भावनेने होत असल्यास खेळातील मौज वाढते. खेळातील खिलाडूवृत्ती टिकावी, वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘फेअर प्ले’ दिनाची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहे. निष्पक्ष खेळाची अनेक उदाहरणे जगात आहेत. त्याचा घेतलेला आढावा.....
तेज प्रताप यादव यांनी फेसबुकवर आपल्या खासगी आयुष्या बदल पोस्ट शेअर केल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्याची घोषणा केली, व तेज प्रताप यांची आतापासून पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. ’तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील चांगले आणि वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. अशी प्रतिक्रिया दिली...
"ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक लष्करी अभियान नाही, तर बदलत्या भारताचे उदाहरण आहे. आपल्या सैनिकांनी दहशतवादी तळांचा अचूक नाश केला. हा त्यांच्या धैर्याचा आणि 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्रांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दि. २५ मे रोजी मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते...
नाटक ही कला जीवन जगायाल शिकवणारी कला आहे. नाटकातील विविध अंगातून माणूस काहीतरी शिकतोच. हा नियम जसा मोठ्यांच्याबाबतीत, तसाच तो बालनाट्यालाही लागू होतो. उलटपक्षी लहान मुले नाटकांमधून बरेच काही अवगत करतात. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व देखील विकसित होते. नाटकातून नेमका काय लाभ होतो याचा घेतलेला आढावा.....