१० ऑगस्ट २०२५
थायलंड, कंबोडिया आणि बर्मा हे बौद्ध देश असल्यामुळे तिथली संस्कृती आपल्याशी संलग्न आहे. इंडोनेशियात देखील भारतीय संस्कृती आढळते. त्यामुळेच सांस्कृतिक एकात्मता हाच अखंड भारताचा पाया आहे, असे मत लेखक आणि विचारवंत पुलींद सामंत यांनी व्यक्त केले. ठाणे ..
शिवसेना शाखा क्रमांक ११ चे शाखाप्रमुख सुभाष येरुणकर यांनी आज त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आ. दरेकर यांनी भाजपचा झेंडा ..
पालघर तालुक्यातील दातिवरे गावातील सामाजिक कार्यकर्ते ॲड नीलेश रमेश राऊत यांच्या सामाजिक व शैक्षणिक विविध क्षेत्रातील कार्यासाठी वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी अमेरिका या अभिमत विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टर पदवी देऊन दिल्ली येथे मान्यवरांचे हस्ते ..
“मार्क्सचा मार्ग हा हिंसेचा आणि अशाश्वत आहे, तर बुद्धाचा मार्ग करुणेचा, लोकशाहीवादी आणि शाश्वत आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व माजी राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. ते ८ ऑगस्ट रोजी वनिता समाज सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे झालेल्या ..
शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत रविवारी सकाळच्या प्रहरी महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला...
०९ ऑगस्ट २०२५
" भारतीय विचार हा खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी व मनुष्याच्या उत्कर्षाचा विचार आहे. त्याचबरोबर भारतीय ज्ञानपरंपरा म्हणजे सत्याचा शोध. " असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ञ अविनाश धर्माधिकारी यांनी केले. श्री कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे ..
भारतीय सैनिकांच्या त्याग, पराक्रम आणि योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सन्मान देण्यासाठी “वीर परिवार सहायता योजना २०२५” अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर, कलिना येथे मुंबई उपनगर जिल्हा ..
०८ ऑगस्ट २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गोवा येथे 'राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय महाअधिवेशन'चे उदघाटन संपन्न झाले.या राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील 25 वर्षांपासून ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणासाठी ..
(Dahi Handi and Anant Chaturdashi holidays cancelled) दरवर्षी मुंबई शहर आणि उपनगरांत दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच अनंत चतुर्दशीला देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी असते. या दोन्ही दिवशी दरवर्षी मुंबई शहर आणि ..
(Vasantdada Patil Pratishthan's College of Engineering and visual arts) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या जिल्हा फेरीत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी आणि व्हिज्युअल आर्ट्स ..
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची ..
०६ ऑगस्ट २०२५
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
०५ ऑगस्ट २०२५
भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केली, त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. किंबहुना, भारताच्या या ऊर्जाखरेदीमुळे जगातील इंधनाचे दर स्थिर राहिले, अशी प्रशंसा करणारी अमेरिकाच आज त्या व्यवहारांवर आक्षेप घेते, हे अनाकलनीयच. पण, ट्रम्प यांच्या आक्षेपांना भारताने ..
०४ ऑगस्ट २०२५
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. जागतिक व्यापारामध्ये संरक्षणवाद वाढत असताना आणि अमेरिकेने भारतावर अन्यायकारक कर लादले असताना, हा स्वदेशीचा दिलेला नारा भावनात्मक नाही, तर आर्थिक ..
खेळासोबतच कला क्षेत्रातही आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या कल्याणमधील स्केटर आस्था प्रकाश नायकर हिच्याविषयी.....
गेले महिनाभर महाराष्ट्रामध्ये रमी या खेळाचे नाव अनेकदा चर्चेत आले. त्याला कारण झाले मंत्री माणिकराव कोकाटे. या आधीही रमीसद़ृष्य खेळ ऑनलाईन जाहिरातीमुळे प्रसिद्ध झाले असले, तरी ते योग्य की अयोग्य यावर देशात चर्चा सुरूच आहे. या रमी खेळाचे स्वरूप, इतिहास, त्याचे प्रकार यांचा घेतलेला आढावा.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील शिवप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट होती. अशातच आता या १२ किल्ल्यांची महती सांगणारा एक आगळा वेगळा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे...
थायलंड, कंबोडिया आणि बर्मा हे बौद्ध देश असल्यामुळे तिथली संस्कृती आपल्याशी संलग्न आहे. इंडोनेशियात देखील भारतीय संस्कृती आढळते. त्यामुळेच सांस्कृतिक एकात्मता हाच अखंड भारताचा पाया आहे, असे मत लेखक आणि विचारवंत पुलींद सामंत यांनी व्यक्त केले. ठाणे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात अखंड भारत व्यासपीठ व एकात्म विकास परिषद आयोजित अखंड भारत परिषदेत ते बोलत होते...
शिवसेना शाखा क्रमांक ११ चे शाखाप्रमुख सुभाष येरुणकर यांनी आज त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आ. दरेकर यांनी भाजपचा झेंडा हाती देत येरुणकर व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात सामील करून घेतले आणि जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे निश्चितच सोबत असेन असा विश्वास दिला...