१० मे २०२५
(JM Mhatre and Pritam Mhatre join BJP ) पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा समर्थकांसह आज, शनिवार, दि. 10 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार आहे...
२३ ऑक्टोबर २०२४
( Shetkari Kamgar Paksh in Raigad Vidhansabha ) लोकसभा निवडणुकीत ‘शेतकरी कामगार पक्षा’ने महाविकास आघाडीला साथ दिली होती. रायगड आणि मावळ मतदारसंघात उमेदवार न देता शेकापने शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांना पाठिंबा दिला होता. “कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या ..
१९ एप्रिल २०२४
रायगड किल्ल्यावर जाणे आता अधिक सुलभ होणार आहे. रायगडावर जाण्यासाठी सध्या सुरु असलेल्या रोपवेच्या ( Raigad Ropeway ) प्रवासी क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. आता रोपवेच्या एका फेरी मध्ये एकाच वेळी २४ प्रवासी गडावर जाऊ शकणार आहेत. नुकतेच या नविन रोपवेच्या ..
२२ ऑक्टोबर २०२३
काल संध्याकाळी राम मंदीर, अलिबाग येथे 'शेवटचं पान' ही स्वरचित कवितांची मैफिल संपन्न झाली. शिवानी, प्रतिक व अनिकेत या अलिबागमधीलच काही स्थानिक तरुणांनी ही मैफिल आयोजित केली होती. 'कलेला वाव देणारं, मनाचा ठाव घेणारं - तुमच्या आमच्या वहीचं, सर्वात ..
०९ ऑक्टोबर २०२३
मंडणगडच्या नागरिकांना दापोली येथील न्यायालयात जावे लागत होते. आज सुरु झालेल्या न्यायालयामुळे न्याय त्यांच्या दारी आला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत न्याय मिळणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली शताब्धी वर्षात हे न्यायालय ..
०५ सप्टेंबर २०२३
केंद्र शासनाकडून राज्यातील विद्युत प्रणाली बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याबाबत जिल्हा विद्युत समिती, अलिबाग-रायगड यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. समितीचे आयोजक व भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनिल काकडे तसेच पेण मंडळाचे ..
२६ ऑगस्ट २०२३
नुकतीच २३ ऑगस्ट रोजी भारताची चांद्रयान-३ मोहिम यशस्वीरित्या पार पडली आहे. याबद्दल देशभरात जल्लोश साजरा होत असतानाच मोहिमेत सहभागी इस्त्रोतील वैज्ञानिकांचेही जोरदार कौतुक होत आहे. याच मोहिमेत रायगडच्या सुपुत्राचाही सहभाग आहे...
२० जुलै २०२३
इर्शालगड वाडीवर दुःखाचा डोंगर! युद्धपातळीवर बचावकार्य सुरू..
२१ जानेवारी २०२३
राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटाच्या आमदारांची चौकशी करण्यात येत आहे. आमदार राजन साळवी यांची रायगड एसीबीने दि.२० जानेवारी रोजी सलग सहा तास चौकशी केली.याआधीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, अधिक चौकशीसाठी पुन्हा एकदा १० फेब्रुवारीला चौकशीसाठी त्यांना ..
२० जानेवारी २०२३
पेणमध्ये दि. १९ जानेवारी रोजी ‘पेण एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘अहिल्या महिला मंडळ येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माझं शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी सभेला अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. यावेळी दै. ‘मुंबई तरूण ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असून हा निचपणाचा कळस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले...
(PM Narendra Modi On Operation Sindoor) राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना गुरूवारी दि. २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. यावेळी भारताने पाकविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना "हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही नव्या न्यायाची भावना आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे रागातून नाही, तर न्यायासाठी राबवले गेले. हा फक्त आक्रोश नाही, हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे.", असे प्रतिपादन केले आहे...
जन्म नोंदणी प्रमाणपत्र देताना प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी) अवलंब केला जावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. २२ मे रोजी दिले. त्यामुळे रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला लगाम लागणार आहे...
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबुधाबी येथे युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयान यांची तर जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी भारताच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला...
कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेच्या नावाखाली व्याज परताव्यासाठी लागणारे प्रमाणपत्र (एलओआय) लवकरात लवकर देण्याचे आमिष दाखवून लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा भामट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवार, दि. २२ मे रोजी दिली...