०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
१९ सप्टेंबर २०२४
(CM Eknath Shinde) पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून, राज्यपाल ..
२० ऑगस्ट २०२४
'उबाठा'ने काँग्रेसची लाचारी पत्कारल्याची टीका महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असताना, उद्धव ठाकरेंनी गळ्यात चक्क काँग्रेसचा पट्टा (उपरणे) घातल्याने चर्चांना उधाण आले आहे. याची चर्चा होईल, याचा अंदाज आल्याने त्यांनी भाषणात सारवासारव करीत विषय हसणवारीवर ..
१२ ऑगस्ट २०२४
हिंडेनबर्गने केलेल्या आरोपानंतर काँग्रेस पक्षाकडून जेपीसी चौकशीची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या मागणीवर भाजपकडून कडाडून टीका करण्यात आली आहे. ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
१८ जून २०२५
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि एसकेडीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले...
निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडलांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या या मंडलांमध्ये झालेल्या 30 हून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला...
विशेष प्रतिनिधी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाच्या लेखा व्यवस्थापकाला उड्डाण वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे...
(Iran) इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेला संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. त्यातच इराणच्या उत्तरेकडील भागात शुक्रवारी २० जूनला रात्री सलग दोन भूकंपाचे धक्के जाणवल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या भूकंपाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या इस्त्रायल इराणच्या अणु केंद्रांवर हल्ले करत असल्याने, हे भूकंप इस्रायली हल्ल्यांमुळे किंवा इराणच्या अणुचाचण्यांमुळे झाले असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे...