YOUTH

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वींच्या वकीलांचे धक्कादायक खुलासे! 'हेमंत करकरे - परमवीर सिंह'नी कस्टडीत केला अमानुष छळ

मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने नुकताच दिला. एका साध्वीच्या, काही संन्याशांच्या, एका लष्करी अधिकार्‍याच्या व काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समर्पित जीवनाला लागलेला बट्टा दूर झाला. हे एक सुनियोजित षड्यंत्र होते का? असा प्रश्न आधी पडला होता. मात्र आता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता अॅड. जयप्रकाश मिश्रा यांनी दै. मुंबई तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीतून हे सिद्ध झाले, की हे एक सुनियोजित षड्यंत्रच होते. जयप्रकाश मिश्रा यांनी तत्कालि

Read More

तामिळनाडुतील दलित युवकाच्या हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ऑनरकिलिंगचे प्रकार सरकार आणि समाजाने मिळून रोखले पाहिजेत

तामिळनाडुतील नेल्लई जिल्हातील पलायम कोट्टई येथील सॉफ्टवेअर इंजिनिंअर असणाऱया दलित युवकांची झालेली हत्या हा ऑनरकिलिंगचा प्रकार आहे. या ऑनरकिलिंगच्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण तीव्र निषेध करित आहोत. दलित युवक कवीन सेलवा यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

Read More

सीए हे देशाचे आर्थिक डॉक्टर,आर्थिक कणा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका:सीए व्योमेश पाठक

डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए हे देशाचे आर्थिक डॉक्टर असून देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यामध्ये आपली महत्त्वाची भूमिका असल्याचे मत सीए व्योमेश पाठक यांनी व्यक्त केले.वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटसच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वर्ल्ड युथ स्किल्स डेचे औचित्य साधून आयसीए कल्याण डोंबिवली शाखेतर्फे सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान आणि से

Read More

मंदिरांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदूंच्या हाती हवे : बजरंगलाल बागडा , जळगावात विहिंपच्या केंद्रीय प्रबंध समितीची आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीला सुरुवात

देशातील जगप्रसिद्ध मंदिरांवर शासनाचे नियंत्रण असून, मंदिरांचे नियंत्रण व व्यवस्थापन हिंदूंकडे देऊन मंदिरात दान येणाऱ्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदू समाजहितासाठीच व्हावा. तसेच व्यसनाधीन युवक देशासाठी गंभीर मुद्दा आहे. यासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनीतर्फे जनजागृतीपर विशेष अभियान राबविले जाईल. यांसह इतर विषयांवर जळगावातील केंद्रीय प्रबंध समितीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीत चर्चामंथन होऊन अभियानाची दिशा ठरविली जाईल, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री बजरंगलालजी बागडा यांनी सांगितले.

Read More

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Read More

विलेपार्ल्यात रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न

मुंबई : स्वामी विवेकानंद १६१ वी जयंती युवा दिनाचे औचित्य साधून के पूर्व बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण मित्र ( Patient Friendly Workshop ) सहयोगी संस्थेने विलेपार्ले पूर्व येथील वैष्णवी बेनक्वेट हॉल येथे रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून आयसीएमआर अनुवांशिक संशोधन केंद्र प्रमुख डॉ.शैलेश पांडे, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांना

Read More

जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे- गुलाब वझे

आगरी समाजाला पूर्वी जी वागणूक मिळत होती त्याबद्दल दुःख होत असे. त्यातुनच काहीतरी प्रगती करण्यासाठी समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचा अट्टाहास होता. तो आमचा उद्देश सफल झाला. आता समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाला असून, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक मानाने समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आगरी युथ फोरम डोंबिवलीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी काढले.

Read More

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करेल : मंत्री मंगल प्रभात लोढा

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. सह्याद्री अतिथीगृह येथे 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी' खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी आयोजित केलेल्या 'उद्योजकांशी संवाद'या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी

Read More

पाळीव प्राण्यांच्या नोंदणीसह लसीकरणही!; पालिकेचे विविध संस्थांच्या मदतीने विशेष अभियान

बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे महानगरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121