मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्यांनी ज्यांनी शासनाची दिशाभूल करून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Read More
पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी वैष्णवीची आई स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे देण्यात आली आहे. बाल कल्याण समितीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
( Womens groups to manage womens toilets on highways minister aditi tatkare ) चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक 25 किमी अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय, महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवार, द
(Ladki Bahin Yojana) राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2025) सोमवार दि. ३ मार्च रोजी सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता. दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी येत
महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली.
मुंबई : 'लाडकी बहिण योजने'च्या ( Ladki Bahin Yojana ) लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ २६ तारखेपर्यंत मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. नवीन अर्थसंकल्पाच्या काळामध्ये लाभार्थींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार केला जाईल. अर्ज पडताळणीपुर्वीच यामध्ये चार हजार महिलांनी योजनेचा लाभ थांबविण्याचे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना योग्य त्या प्रमाणे लाभ मिळणे सोपे होणार आहे.
(Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे. तसेच या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावाला राज्या मंत्रिमंडळाने गुरुवारी दि. १६ जानेवारी रोजी मान्यता दिली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
(Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर निवडणुकांपूर्वी प्रचंड गाजलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना पुन्हा चर्चेत आली. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर या योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याची जाहीर घोषणा करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार राज्यभरात विविध ठिकाणी अर्जांची फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे. तेव्हाच या योजनेतील निकष डावलून लाभ घेतलेल्य
(Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थीं महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवार ३ जानेवारी रोजी माहिती दिली आहे. एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज अपात्र करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योजनेसंदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आधार कार्ड लिंक नसल्याने पैसे रखडलेल्या महिलांनासुद्धा आता पैसे मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
(Aditi Tatkare) राज्यातील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांचा सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजीपासून पालघर ते सिंधुदुर्ग असा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून त्यांच्या प्रचाराला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध नागरिक त्यांचे मनोमन स्वागत करत असून ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत कमळ फुलणार असा आशीर्वाद देत आहेत.
( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ) राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून या योजनेबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या. अशातच या योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
केंद्र आणि राज्य शासन हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभ हस्तांतरण प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. शुक्रवारी सकाळपासून तब्बल १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात हा लाभ जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला दिनी चौथे महिला धोरण अंमलात आणल्याने राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद आणि नवे बळ दिले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह, गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना भेट दिली.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात खातेवाटप हा चर्चेचा विषय ठरला होता. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. यानंतर खाते वाटपाबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस नाराज होते.त्याच्यां नाराजीच्या चर्चाणा उधाण आलेले असताना आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले. आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची बातमी समोर आली. दरम्यान छगन भुजबळ , हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे , वळसे पाटील , धर्मराव आत्राम , संजय बनसोडे , अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस नाराज होते.त्याच्यां नाराजीच्या चर्चाणा उधाण आलेले असताना आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले. आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ दि. २ जुलै रोजी अजित पवारांनी घेतलेली आहे. तसेच दरम्यान छगन भुजबळ , हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे , वळसे पाटील , धर्मराव आत्राम , संजय बनसोडे , अनिल पाटील ह्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
अजित पवारांनी दि. २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. काही दिवसापुर्वी अजित दादानी आपल्याला पक्षात संघटनात्मक जबाबदारी दिली नसल्याची खंत व्यक्त केली होती.त्यानंतर अजित पवारांनी यांनी आज दि. २ जुलै रोजी बंड केले. आणि आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे पवारांनी सुपुर्द केला आहे.
मुंबई : राज्यातील सत्तेत कमबॅक केल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला शक्य तितके राजकीय हादरे देण्याचा सपाट लावला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण दर मंगळवारी पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर करत पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. त्यातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात धक्का दिला असून रत्नागिरी जिल्ह्यातील काही नेते अन कार्यकर्त्यांचा प्रवेश लवकरच होणार असल्याचे भाजपातील सूत्रांनी म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईबाबत करावयाच्या उपाययोजना आणि पाणीपुरवण्यासंदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. १८ एप्रिल रोजी स्वराज्याची राजधानी मानल्या जाणार्या किल्ले रायगड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पुरातत्व विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा यांच्या संयुक्ताने ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार, कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे आणि इतर मंत्री व मान्यवरांनी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील खेळाडूंच्या शर्यतीच्या मार्गावर आपली वाहने उभी केली.वृत्तानुसार, बैठकीची खोली असलेल्या क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी मंत्र्यांना लिफ्टचा वापर करायचा नव्हता. गैरसोय टाळण्यासाठी मंत्र्यांनी कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या गाड्या त्यांनी अॅथलेटिक ट्रॅकवर उभे केले.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील 'जिल्हा क्रीडा संकुल' येथील सोयीसुविधांची दि.30 नोव्हेंबर रोजी पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी खेळाडूंना व जनतेला आवश्यक असलेल्या क्रीडाविषयक देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.