tirade

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा कशासाठी? काय आहे महापालिकेचं पक्षीय बलाबल?

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा कशासाठी? काय आहे महापालिकेचं पक्षीय बलाबल?

Read More

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले

Read More

आदित्य ठाकरेंकडून कामराची पाठराखण, "... मग मलिष्काचं गाणं तुम्हाला का झोंबलं होतं"

(Manisha Kayande on Aaditya Thackeray) स्टँडअप कॅामेडिअन कुणाल कामरा प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले आहेत. दरम्यान, कुणाल कामरावर कारवाई होणार असल्याने विरोधकांनीही याप्रकरणी कुणाल कामराची पाठराखण करत आक्रमक भूमिका घेतली. उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना स्टँडअप कॅामेडिअन कुणाल कामराची पाठराखण केल्यानंतर शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या डॅा. मनीषा कायंदे यांनी त्यांच्

Read More

"उद्धव ठाकरे रात्री २ वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील", रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

(Ramdas Kadam) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 'न भूतो न भविष्यति' असे अभूतपूर्व यश मिळवून राज्याच्या सत्तेची सूत्रे आपल्याच हातात ठेवली आहेत. विधानसभेच्या पराभवानंतर आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत शाब्दिक वार

Read More

गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती : श्रीकांत शिंदे

( Shrikant Shinde ) महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ नोव्हेंबर रोजी राज्यपालांकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला. यानंतर त्यांनी ठाण्यामध्ये २७ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत “कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही माझी ओळख सर्वाधिक मोठी आहे.” असे वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले. तसेच मोदी आणि शाहांचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Read More

यामिनी जाधव १५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार - नितीन बनकर Nitin Bankar | Maha MTB

Nitin Bankar : भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी व्यक्त केला महायुतीच्या विजयाचा विश्वास

Read More

एक अविस्मरणीय क्षण! महाराष्ट्रात आलेल्या पंतप्रधान मोदींची सुशांत शेलारने घेतली भेट

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांनी कंबर कसली असून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्रात आले होते. अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात सभांच्या निमित्ताने आलेल्या पंतप्रधानांची मराठी अभिनेत्याने भेट घेतली आहे. तसेच, त्याने फोटो शेअर करत एक अविस्मरणीय क्षण असं कॅप्शन देखील या फोटोला दिलं आहे.

Read More

२०१९मध्ये शरद पवारांमुळेच लागली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट!

(President's Rule) महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली, पहाटेचा शपथविधी होऊन औटघटकेचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षाच्या काळात राजकीय वर्तुळात सुरू झालेली नाट्यमय घडामोडींची मालिका अजूनही सुरूच आहे. परंतु या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री द

Read More

राहुल गांधी आरक्षण संपवू पहातायतं! महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांना धडा शिकवावा!

( Sanjay Nirupam )शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना काँग्रेसच्या फेक नरेटिव्ह विषयी भाष्य केले.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121