महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने नुकत्याच संपन्न झालेल्या १९व्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त दहा मीटर एअर रायफल्स प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानिमित्ताने रुद्रांक्षचा क्रीडाप्रवास...
Read More
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना गोळया मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे.
रुचिता विनेरकर ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर रायफल क्लबची सदस्य असून, तिच्या या कामगिरीमुळे सावरकर स्मारकाच्या रायफल क्लबची कामगिरी आता अधिक उंचावली आहे.
भारतीय नेमबाज मनिष नरवालने सुवर्ण तर सिंहराज अधाना यांनी रौप्य पदक पटकावले
सकाळी कोरोनामुळे त्यांच्या वडिलांचा झाला होता मृत्यू
महिलांच्या ५० मीटर एअर रायफल विश्वकरंडक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून देत भारताची मान जगभरात उंचावणारी महिला नेमबाजपटू अंजुम मौदगिलच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
ज्या वयात मुले मोबाईलमधील गेम्स खेळण्यात दंग असतात, त्याच वयात राज्यस्तरीय नेमबाजीच्या स्पर्धेत अवघ्या आठव्या वर्षी सुवर्णपदकावर आपले नाव कोरणार्या दिव्यांश जोशीच्या आयुष्याविषयी...
ज्या वयात मुले मोबाईलमधील गेम्स खेळण्यात दंग असतात, त्याच वयात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक जिंकत एक नवा विक्रम आपल्या नावावर रचणार्या यशस्वी जोशीच्या आयुष्याविषयी...
मनूने एकूण २४४.७ इतक्या गुणांसह कनिष्ठ गटातील विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
तुषार हिरानंदानी दिग्दर्शित 'सांड की आख' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या चित्रपटात बागपात येथील प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर या दोन नेमबाजीत तरबेज असलेल्या वयस्कर महिलांच्या सत्य कथेवर आधारलेल्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत.
भारतीय नेमबाजांना यामुळे खूप मोठा फटका बसण्याची शक्यता
आयएसएसएफ विश्वचषक २०१९ मध्ये नेमबाज राही सरनोबतने सुवर्णपदक जिंकून २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमधील स्वतःचे स्थान निश्चित केले. आज जाणून घेऊया तिच्याबद्दल...
आजच्या जागतिक महिला दिनी जाणून घेऊया, विविध नेमबाजी स्पर्धांत अतुलनीय कामगिरी केलेल्या व सैनिकांच्या शौर्याला सलाम करणाऱ्या अपूर्वीबद्दल...