Taapsee Pannu and Bhumi Pednekar... Teaser of #SaandKiAankh... Directed by Tushar Hiranandani... #Diwali 2019 release... #SaandKiAankhTeaser: pic.twitter.com/igziJAEQsf
— taran adarsh (@taran_adarsh) July 11, 2019
या टीजरमधून त्यांच्या घरच्यांचा त्यांच्या शुटिंगविषयी असलेल्या प्रेमाला असलेला विरोध दिसून येतो. मात्र या सगळ्या परिस्थतींवर मात करत त्यांचा मेडल जिंकण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. साधारणतः ऑक्टोबरमध्ये म्हणजे दिवाळीच्या कालावधीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान अक्षय कुमारचा हाऊसफुल ४ देखील तेव्हाच प्रदर्शित होणारे त्यामुळे आता या दोन चित्रपटांमधील बॉक्स ऑफिसवरची स्पर्धा बघणे औत्सुक्याचे ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat