अभिनय आणि निर्मीती क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारा श्रेयस तळपदे पुन्हा एकदा मराठीकडे वळला आहे. दाक्षिणात्य चित्रपट 'पुष्पा' या चित्रपटात अल्लू अर्जूनसाठी हिंदीत आवाज देत श्रेयसने मराठी आणि हिंदी पाठोपाठ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील आपली छाप सोडली. श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो एका बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.
Read More
उद्या १८ जुलैला विधानसभेत होणार्या विश्वासदर्शक ठरावावेळी १५ बंडखोर आमदारांना हजर राहण्याची सक्ती केली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या सरकारसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
“हल्लेखोरांना दया न दाखवता मारून टाका” असे कुमारस्वामी या व्हिडिओमध्ये फोनवर कोणालातरी सांगताना दिसत आहेत.
एका कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर हे कुमारस्वामी इतके संतापले की, त्यांनी चक्क फोनवरून त्या कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना जीवे मारण्याचे आदेशच देऊन टाकले.
हिंदू महिलांवर अत्याचार केले, त्या क्रूरकर्म्याची जयंती साजरी करण्याचा अट्टाहास केवळ मुस्लीम समाजाचे लांगूलचालन करण्यासाठीच, हे अगदी स्पष्ट आहे.
एकीकडे या आघाडीतील बिघाडी आणि दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांचे एकेक प्रताप रोज नव्याने समोर येत आहेत, आणि हे सरकार टीकेचे लक्ष्य बनत आहे. काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या नव्या प्रतापामुळे या परिस्थितीत आणखी भर पडली आहे.
कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारची अवस्था एवढी नाजूक झाली आहे की, कोणत्याही क्षणी हे सरकार अखेरचा श्वास घेईल अशा अवस्थेत आहे.
कर्नाटक राज्याचे विभाजन करून ‘उत्तर कर्नाटक’ हे स्वतंत्र राज्य करावे. या मागणीसाठी २ ऑगस्ट रोजी ‘उत्तर कर्नाटका’तील १३ जिल्ह्यांत ‘बंद’ पाळण्यात आला. या मागणीची पार्श्वभूमी आणि वास्तव...
‘जग चुकीचे आणि आपणच योग्य,’ अशा अहंकाराने पछाडलेल्या अरविंद केजरीवालांना सतत कुणाशी ना कुणाशी भांडण उकरून काढण्याची हुक्की येते.
कॉंग्रेस पक्ष हा आजपर्यंत कर्नाटकाला फक्त एका एटीएम मशीन प्रमाणे पहात होता.
पूर्वनियोजित वेळेनुसार कुमारस्वामी हे आज पंतप्रधानांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचली.
आपापल्या मैदानावर सपशेल हरलेले हे लोक स्वत:ला ‘लढवय्ये’ समजत असले तरी लढाईत रणगाडे लागतात, मोट नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे.
येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा २८ तारखेला भाजपकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा भाजप नेते येडीयुरप्पा यांनी आज दिला आहे. तसेच बहुमत चाचणी दरम्यान भाजपने सभा त्याग देखील केला आहे.
सभागृहातील २२२ पैकी ११७ आमदारांचा पाठींबा कुमारस्वामी यांच्या सरकार मिळालेला आहे. त्यामुळे कॉंग्रेस-जेडीएसच्या या नव्या सरकारचा पुढील मार्ग आता प्रशस्त झाला आहे.
जनता दल सेक्युलर पक्ष सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावू शकतो.