विशेष प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २०२४ नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची वैधता आव्हान करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली होती.
Read More
०२४मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवार, दि. २५ जून रोजी फेटाळून लावली. चेतन अहिरे यांनी वंचित पक्षाचे अध्यक्ष वकिल प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५ लाखांहून अधिक मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
जागतिक बाजारात वाढीला लागलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने उसळी घेतली असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेने अतिरिक्त शुल्क आकारण्यास ९० दिवसांचा ब्रेक लावल्याने देशांतर्गत बाजारात बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार, ३८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर १ लाख, १ हजार, ३८० झाल्याचे बघायला मिळाले. सोन्याच्या दराचा हा नवीन उच्चांक असून या पुढील काळात सर्वच उच्चांक मोडले जाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
(Chetana Kalse Case) बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण लावून धरणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या तीन दशकापासून बीडमधील काही हत्या प्रकरणांचे दाखले देत त्यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या हत्या प्रकरणांचे दाखले देत असताना त्यांनी चेतना कळसे नावाच्या मुलीच्या ह्त्येचा उल्लेख केला.
(MLA Chetan Tupe) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी जाऊन आमदार चेतन तुपे यांना शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या कार्यालयामध्ये हे भेटीचे सत्र पार पडले आहे. आमदार चेतन तुपे आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते आहे. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Handicaped Chetan Pashilkar ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय ॲबीलिंपीक (Abylimpic) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला येत्या २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा जामीन फेटाळण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिल्पकार जयदीप आपटे आणि केतन पाटील यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
मध्य प्रदेशातील निवडणुकीपूर्वी रतलाममधील काँग्रेस उमेदवार पारस सकलेचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या मुस्लिम फकीराच्या चप्पलेचा मार खाऊनही ६० हजार मतांनी पराभूत झाले आहेत. अलीकडेच, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला एका मुस्लिम फकीराकडून चप्पलचे मार आशीर्वाद म्हणून घेत होता. पारस हा तोच काँग्रेस नेता आहे.ज्याने २०१९ मध्ये साध्वी प्रज्ञा यांना 'डायन' म्हटले होते.
इन्श्युरन्स देखो ही भारतातील अग्रगण्य इऩ्श्युअरटेक कंपनी विमाखरेदी आणि विम्याचा दावा करण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणून विमाक्षेत्राचे लोकशाहीकरण करत आहे. विमाक्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याबरोबरच आपल्या फुल-स्टॅक डिजिटल मंचाच्या माध्यमातून आपल्या एजंट पार्टनर्ससाठी अनेक प्रकारच्या संधी निर्माण करण्याचे कामही इन्श्युअरदेखो कडून केले जात आहे.अंबरनाथ इथले बिझनेस मन चेतन माळी यांनी या उद्योगक्षेत्रामध्ये घडत असलेल्या बदलांचं स्वागत करण्याचं धाडस दाखवलं. या परिवर्तनादरम्यानच त्यांना इन्श्युरन्सदेखोचा शोध लागल
मूक व कर्णबधिर असला तरी कुंचल्याच्या फटकार्यांतून इतरांच्या चेतना जागवणारा चैतन्यशील चित्रकार चेतन चंद्रकांत पाशिलकर याच्याविषयी...
ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि नवी मुंबईतील स्ट्रक्ट्वेल कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चेतन रायकर यांनी गुरुवार, दि. २९ जुलै रोजी मुंबई येथील 'पॉलिसी अॅडवोकॅसी रिसर्च सेंटर'च्या (पार्क) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी पार्कचे संस्थापक संचालक दिलीप करंबेळकर यांनी पार्कच्या कार्याची व्याप्ती मांडली.
आपल्या मर्यादांची जाणीव ओळखत क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांतील जबाबदार्या व्यवस्थितरित्या पाडणार्या चेतन चौहान यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
माजी क्रिकेटर, उत्तर प्रदेश, चेतन चौहान, कोरोना, कॅबिनेट मंत्री,Former cricketer, Uttar Pradesh, Chetan Chauhan, Corona, Cabinet Ministe
खा. डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन; जनजाती चेतना परिषद प्रसंगी व्यक्त केले मत
एका अॅपच्या माध्यमातून 'रक्तदाना'च्या सर्वश्रेष्ठ दानाला विविध महानगरांच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून हजारोंना जीवनदान देणाऱ्या १९ वर्षीय चेतन गौडा आणि त्याच्या 'खून खास' या सामाजिक संस्थेविषयी...
ट्विट करत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास दर्शविले समर्थन
बदलापुरातील घटना, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद अवघ्या जगाला दाखवणाऱया चेतन पाठारे यांनी इतिहास रचला. जागतिक शरीरसौष्ठव महासंघावर प्रथमच तिरंगा फडकला असून भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस असलेल्या पाठारे यांची जागतिक शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टस् महासंघाच्या (डब्ल्यूबीपीएफ) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. जागतिक शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघटकाची सरचिटणीसपदी निवड झाल्याची अभिमानास्पद गोष्ट घडली आहे.
'ठाकरे' चित्रपटामध्ये पुन्हा ऐकायला येणार तीच गर्जना. सचिन खेडेकरांचा आवाज बदलला
देवगिरी कल्याण आश्रमातर्फे रविवार २३ रोजी सकाळी ९ वा .श्री शिवाजी नाट्यमंदिरात जनजाती चेतना परिषदेची सुरुवात उत्साहात झाली. परिषदेत जनजाती बांधवांच्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यात आले.