‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये ज्युरी, सुपर ज्युरी आणि इनक्युबेशन पार्टनर्स यांचा सत्कार

    04-Jun-2025
Total Views |
Jury, Super Jury and Incubation Partners felicitated at ‘Pune Agri Hackathon’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत आज पुणे येथे ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’च्या पारितोषिकांसाठी संस्था निवडणाऱ्या ज्युरी, सुपर ज्युरी आणि इनक्युबेशन पार्टनर्स यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला.

सन्मानित सुपर ज्युरी -


डॉ. शरद गडाख - कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ
डॉ. इंद्रमणी - कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
डॉ. आर. बी. देशमुख - माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ
डॉ. उमाकांत दांगट, माजी कृषी आयुक्त
बी. बी. ठोंबरे - अध्यक्ष, नॅचरल शुगर
विलास शिंदे - अध्यक्ष, सह्याद्री फार्म

सन्मानित प्रवर्गनिहाय ज्युरी टीम -


टीम- कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता
टीम- मृदा / जलसंवर्धन, सिंचन, मृदा आरोग्य व्यवस्थापन
टीम- कृषी यांत्रिकीकरण
टीम- फर्टिगेशन आणि रोग/कीड व्यवस्थापन
टीम- ऊर्जा
टीम- पिक काढणीउत्तर तंत्रज्ञान आणि अवशेष व्यवस्थापन
टीम- कृषी अर्थशास्र, बाजार जोडणी
टीम- इतर कोणतीही नवकल्पना

सन्मानित इनक्युबेशन पार्टनर -


उमाकांत दांगट, उपाध्यक्ष - महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्था
संजय वाघ, उप महाव्यवस्थापक - बँक ऑफ महाराष्ट्र
संदीप खोसला, महासंचालक - बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स
प्रशांत गिरवणे, महासंचालक - मराठा चेंबर ऑफ कॉमर्स
सपना नोहारिया, संचालक - मायक्रोसॉफ्ट इंडस्ट्री
चेतन डेढीया - नेचर ग्रोथ इस्राइल
अतुल मारणे - किसान फोरम
विनायक गोरवले - माजी कृषी विद्यार्थी संघटना, कृषी महाविद्यालय पुणे

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री भरत गोगावले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.