३१ ऑगस्ट २०२५
दैनिक मुंबई तरुण भारत प्रस्तुत विशेष संवाद - गणेशोत्सव, सत्यनारायण वा कोणताही सण असो, तो लोकशाहीर वामनदादा कर्डक, गायक सम्राट प्रल्हाद शिंदे आणि शाहिर विठ्ठल उमप यांच्या आवाजाशिवाय पूर्णच वाटत नाही. आज त्यांचा वारसा पुढे नेणारे संगीतकार संदेश उमप ..
भारताव्यतिरिक्त इतर कोणकोणते देश गणेशचतुर्थी साजरी करतात, परदेशांमध्ये गणपतीची कोणकोणत्या स्वरूपांत पूजा केली जाते? गणपती या देशांमध्ये कसा पोहोचला?..
सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना सोशल मीडियाचं वातावरण वेगळ्याच मुद्द्याने तापलेलं पाहायला मिळत आहे. अर्थातच त्याला पार्श्वभूमी गणेशोत्सावाचीच आहे. रीलस्टार अथर्व सुदामेच्या हिदूं-मुस्लीम ऐक्यवादी रीलमुळे एकच संताप पाहायला मिळाला. आणि काही ..
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांची दुटप्पी भूमिका?..
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशाचे अत्यंत थाटात आगमन झाले आहे. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. श्रीगणेशाला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असे सुद्धा संबोधित केले जाते ? परंतु नेमक्या या १४ विद्या आणि ६४ कला कुठल्या आहेत? जाणून घेऊया ..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ विघ्नाचा भारतावर कसा परिणाम होणार?..
गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या खेकड्यांवर मुळातच फार कमी अभ्यास झाला आहे. अशा परिस्थितीत सह्याद्रीतील चाळकेवाडी पठारासारख्या महत्त्वपूर्ण अधिवासातील खेकड्यांवर संशोधन करण्याचे काम हे साताऱ्यातील 'महादरे इकोलाॅजी रिसर्च (इंटरडिसिप्लिनरी) (MERI - ..
२८ ऑगस्ट २०२५
काय आहे ऋषिपंचमीच्या व्रतामागची पौराणिक कथा?..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
मुंबई ते कोकण रो-रो बोटसेवा लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार!..
०३ सप्टेंबर २०२५
सेमीकंडटर क्षेत्रात भारताने झपाट्याने केलेली प्रगती ही केवळ औद्योगिक नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेची व धोरणात्मक स्वायत्ततेत घेतलेली उंच झेप आहे. १.६० लाख कोटींची गुंतवणूक, पहिला व्यावसायिक सिलिकॉन कार्बाइड फॅब यामुळे भारत ‘डिजिटल डायमंड्स’ क्षेत्रातील ..
०२ सप्टेंबर २०२५
अमेरिकेनंतर रशिया आणि चीन या प्रस्थापित महासत्ता. पण, भारताने आता या जागतिक सत्तास्पर्धेत प्रवेश केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे सारे जग आशेने पाहत आहे. रशिया-युक्रेन युद्धबंदी असो की, अमेरिकेच्या व्यापारयुद्धाचा सामना करायचा ..
०१ सप्टेंबर २०२५
२०२६च्या पहिल्या तिमाहीत भारताने ७.८ टक्के ‘जीडीपी’ वाढ नोंदवली असून, ‘जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था’ हा आपला लौकिक तिने कायम राखला आहे. जागतिक वाढीचा दर ३.२ टक्के इतकाच राहिला असून, भारताची संभावना ‘डेड इकोनॉमी’ अशी करणारी अमेरिका ..
३० ऑगस्ट २०२५
शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या रा. स्व. संघाचे क्षितिज किती अफाट विस्तारलेले आहे, त्याचे दर्शनच सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या तीनदिवसीय व्यापक उद्बोधनातून झाले. हिंदूराष्ट्र, मुस्लीम मानसिकता, संस्कृती, राजकारण, रोजगार अशा मानवी आयुष्यातील ..
२९ ऑगस्ट २०२५
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला आयातशुल्काचा धाक दाखवला; पण इतिहास साक्षीदार आहे की, ओबामा असो वा ट्रम्प, अमेरिकी दबावासमोर भारत कधीच झुकला नाही. बाजारपेठांमधील वैविध्य, धोरणात्मक निर्णय आणि आत्मनिर्भरतेच्या आत्मबळामुळेच ..
२६ ऑगस्ट २०२५
अमेरिकेच्या शुल्कधोरणाचे सावट गडद झाले असताना, भारताच्या ‘ईव्ही’ निर्यातीने नवा टप्पा गाठला आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनाची ताकद दाखवत भारत आता ग्राहक नव्हे, तर पुरवठादार म्हणून जागतिक स्तरावर आपले धोरणात्मक स्थान मजबूत करत ..
(GST Reforms) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ५६ वी जीएसटी परिषदेची बैठक राजधानी दिल्ली येथे सुरू झाली आहे. या बैठकीत परिषदेने ५ आणि १८ टक्के अशा दोन-स्तरीय दर रचनेला मान्यता दिली असून ती २२ सप्टेंबरपासून लागू केली जाईल. विशेष म्हणजे विमा सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारा करण्यासाठी वैयक्तिक जीवनविमा हप्ते, वैयक्तिक आरोग्यविमा, फ्लोटर पॉलिसी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या पॉलिसींवरील जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आला आहे...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सलग पाच दिवस मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आझाद मैदान परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली...
(Underworld Don Arun Gawli Released After 18 Years in Jail) अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून १८ वर्षांनंतर जामीन मंजूर झाला असून, आज (मंगळवारी) त्यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळींना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले. आणि त्यानंतर अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले...
जरांगे पाटील यांनी निस्पृह आणि निस्वार्थपणे हे आंदोलन चालवले. त्यामुळे ते तर कालच्या निर्णयाचे शिल्पकार आहेतच. पण या निर्णय प्रक्रियेत आणि हे सगळे घडवून आणण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचेसुद्धा मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवार, ३ सप्टेंबर रोजी दिली...
भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान डेविड वेडफुल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली. हैदराबाद हाऊस येथे झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी, वैज्ञानिक सहकार्य आणि व्यापारिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला...