२७ मे २०२५
लेखक, विचारवंतांच्या भूमिकेत ‘अर्बन जंतांची’ सक्रीय फळी | Sant Sahitya | Hindutva..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय? Maha MTB..
मयुरी हगवणेंचे आरोप, महिला आयोगाला पत्र! हगवणे प्रकरणात नेमकं काय घडतंय? Maha MTB..
धार्मिक स्थळांवर Namaz पठण! तणाव निर्माण करण्याचा एक संगठित प्रयत्न | Tirupati | Pune Maha MTB..
PM Narendra Modi यांनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची गोष्ट काय ? Maha MTB..
पालघर जिल्हा चौथी मुंबई म्हणून सज्ज होत असताना पालघरमधील आरोग्य, शिक्षण, नियोजनात्मक विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकाराच्या समन्वयातून सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेत जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांची दैनिक मुंबई तरुण भारतने घेतलेली ..
Tej Pratap Yadav यांची RJD आणि परिवारातून हकालपट्टी! | Lalu Prasad Yadav Maha MTB..
मिठी नदी घोटाळ्यात दिनो मोरियाचं कनेक्शन काय? Maha MTB..
२४ मे २०२५
International Booker Prize वर आपले नाव कोरणाऱ्या Banu Mushtaq यांची जीवनकहाणी! | Maha MTB..
एकनिष्ठ कार्यकत्याच्या गळ्यात पडणार नगरसेवक पदाची माळ Maha MTB..
२८ मे २०२५
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा धमकीवजा इशारा उबाठा गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आल्याचे बोलले जात आहे...
भाऊचा धक्का हे काही कराचीमधलं बंदर नाही तर हे आमच्या हिंदू राष्ट्रात असलेले बंदर आहे. त्यामुळे इथे हिरव्या सापांची वळवळ सहन करणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. बुधवार, २८ मे रोजी त्यांनी भाऊचा धक्का येथे भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला...
मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट तसेच मालिकांमधील आपल्या बहुआयामी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना अखेर राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानाने केवळ सराफ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाची आणि आनंदाची भावना अनुभवायला मिळाली आहे...
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात ज्यांच्या कुणाकडून हलगर्जीपणा झाला मग तो महिला आयोग असो पोलिस असोत किंवा भरोसा सेलच्या महिला पोलिस असो, सगळ्यांची चौकशी होईल. तसेच ज्यांच्याकडून चुका झाल्या असतील त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा होईल, अशी ग्वाही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली...
‘तीच्यावर बोलू काही’ ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा ‘किशोरी विकास प्रकल्प’ आणि ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ यानिमित्त उपक्रम म्हणजे किशोरवयीन परिवर्तनाची नांदीच. मासिक पाळी आणि किशोरी विकासाचा समग्र प्रवास यांवर भाष्य करणारी ‘तीच्यावर बोलू काही’ या विषयावरची वक्तृत्व स्पर्धा आणि एकंदर किशोरवयीन मुलींसदर्भातल्या कामाचा आढावा घेणारा हा लेख.समाजजागृतीचा एक सेवाध्याय..