०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
शेत रस्त्यांना दर्जा देणे, त्यांची मालकी व देखभाल महसूल विभागाकडे सोपवणे आणि स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करून निधीची तरतूद करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले...
बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायांवरील हिंसाचार प्रचंड प्रमाणात वाढल्याचे नुकतेच एका आकडेवारीवरून समोर आले आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी परिषद नावाच्या संघटनेने गुरुवारी सांगितले की, गेल्या ३३० दिवसांत म्हणजेच ४ ऑगस्ट २०२४ पासून देशात अल्पसंख्याकांविरोधात २,४४२ हिंसक घटना घडल्या. या हल्ल्यांत अनेक लोक मारले गेले. महिलांवर सामूहिक बलात्कारांसह अनेक लैंगिक अत्याचार झाले. प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले. या हल्ल्यांत बळी पडलेल्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायातील पुरुष, महिला आणि किशोरवयीन मुलांचा समावेश ..
ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागातील एका शाळेत विचित्र प्रकार घडला आहे. एका खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलींना मासिक पाळी तपासणीसाठी जबरदस्ती कपडे उतरवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलीसांकडून तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे...
कल्याणमधील गोडवली परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस यशवंत भीमराव आंबेडकर आणि प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे व त्यांच्या ताब्यातील बिल्डरने बळकावलेली जमीन वारसांना परत करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली...
साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यांना बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देणे चांगलेच महाग पडले आहे. या बाबत ईडीने विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज यांच्यासह २९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक जुगार कायदा, १८६७ चे उल्लंघन करून बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...