०६ ऑगस्ट २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ५ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. ते नेमकं काय म्हणालेत? या ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
०५ ऑगस्ट २०२५
विरोधी पक्षांची वादग्रस्त विधानं आणि ईव्हीएमचं राजकारण!..
कबुतरांचा आणि कबुतरखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यांसंदर्भात पालकमंत्री मंगल प्रभात लोढ़ा यानी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवलंय. या पत्रात लोढा काय म्हणालेयत? या प्रश्नावर मनपा आयुक्तांचं काय म्हणणं आहे? उच्च न्यायालयाने काय म्हटलंय? ..
मुंबईतील पुनर्विकास प्रकल्प का रखडले? म्हाडा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आग्रही का? या प्रकल्पांसाठी 'बांधकाम आणि विकास संस्था' नियुक्त करण्याची वेळ म्हाडावर का आली ? यांसारख्या विषयावर माहिती महाएमटीबीने शिल्प असोसिएट्सचे संस्थापक आणि प्रकल्प ..
गाझातील हल्ल्यात मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, अन्नान दशा संपूर्ण भागाची झाली आहे. मात्र, पॅलेस्टीनी आणि इस्त्रायल यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला का? युद्ध धुमसत ठेवण्यामागे कोणत्या शक्तींचा हात आहे? इस्त्रायलच्या अपरोक्ष गाझात ..
International Owl Awareness Day (IOAD) raises awareness about our beloved nocturnal raptors annually on August 4. Owls have long captivated us with their mystery and perceived wisdom, but their representation in pop culture media, folklore, and ..
दरवर्षी केवळ गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर धावणारी सोलापूर ते आंध्रप्रदेशातील श्रीशैलम ही एसटी महामंडळाची सेवा आता यावर्षी श्रावणातही सुरु करण्यात आली आहे...
धक्कादायक गोष्टी आल्या समोर! मालेगाव केसमधील वरिष्ठ अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा यांची Exclusive मुलाखत..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित 'डॉ. हेडगेवार' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. डॉक्टरांचा संघर्षमय जीवनप्रवास यामध्ये मांडण्यात आलाय...
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केली, त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. किंबहुना, भारताच्या या ऊर्जाखरेदीमुळे जगातील इंधनाचे दर स्थिर राहिले, अशी प्रशंसा करणारी अमेरिकाच आज त्या व्यवहारांवर आक्षेप घेते, हे अनाकलनीयच. पण, ट्रम्प यांच्या आक्षेपांना भारताने ..
०४ ऑगस्ट २०२५
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. जागतिक व्यापारामध्ये संरक्षणवाद वाढत असताना आणि अमेरिकेने भारतावर अन्यायकारक कर लादले असताना, हा स्वदेशीचा दिलेला नारा भावनात्मक नाही, तर आर्थिक ..
०१ ऑगस्ट २०२५
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत ..
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबतचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली...
आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखान्यांवर बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी याबाबतची सुनावणी पार पडली...
एरवी क्लिष्ट आणि जनसामान्यांना समजायला अवघड वाटणार्या कायद्याची भाषा सोपी करून सांगणारे वकील मंगेश खराबे यांच्याविषयी.....
एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे जगभरातील रोजगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, जवळपास सर्वच क्षेत्रांत ‘एआय’चा वापर हा प्रकर्षाने होताना दिसतो. हरितऊर्जा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यानिमित्ताने हरितऊर्जेला प्राप्त होणार्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पाठबळाचा ऊहापोह करणारा हा लेख.....
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला दि. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली...