मुंबईपेक्षा दिल्लीत जवळपास १० रुपयांनी पेट्रोल स्वस्त

    01-Aug-2023
Total Views | 42
Petrol is almost Rs 10 cheaper in Delhi than Mumbai

मुंबई
: देशात इंधनाचे दर सतत खाली वर होत असतात. त्यात देशातील विविध शहरांत त्याची किंमतसुध्दा निरनिराळी असते. त्यामुळे प्रत्येक शहरातील इंधनदरात तफावत आढळून येते. दरम्यान, मुंबई शहरातील पेट्रोलच्या किंमत ही दिल्लीच्या पेट्रोल किंमतीपेक्षा १० रुपयांनी अधिक आहे. म्हणजेच. मुंबईपेक्षा दिल्लीत पेट्रोल जवळपास १० रुपयांनी स्वस्त आहे. तसेच, ऑगस्टच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल कंपन्यांनी दर जाहीर केले आहेत.

दरम्यान, कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चेन्नईमध्ये पेट्रोल दर १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत १०६.३१ आणि ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही; हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

"नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही"; हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

(Vaishnavi Hagwane Case Hearing) वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले. मात्र वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे. मात्र आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवीची एका व्यक्तीसोबत चॅटिंग पकडल्यानंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती,..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121