‘गुगल‘ला १,३३८ कोटींचा दंड

    30-Mar-2023
Total Views | 69
CCI imposes Rs 1,338-crore fine on Google for 'anti-competitive practices'


नवी दिल्ली
: चॅटजीपीटीच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी तसेच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुगलने बार्ड ही प्रणाली विकसित केली. मात्र असे करताना गुगलने प्ले स्टोअरच्या धोरणांचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले असून १,३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी गुगलने न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तेथेही दिलासा न मिळाल्याने गुगलला ३० दिवसांच्या आत दंड भरावा लागणार आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121