भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; आजच अर्ज करा

    08-Sep-2023
Total Views | 46
BUREAU OF INDIAN STANDARDS Recruitment 2023

मुंबई :
भारतीय मानक ब्युरो अर्थात बीआयएस मधील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या अंतर्गत बीआयएसमधील उत्तर विभाग कार्यालयातील रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय मानक ब्युरो मधील "सल्लागार" च्या पदांसाठी विविध रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांच्या एकूण ३२ जागा रिक्त आहेत. या सर्व जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

तसेच, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ आणि १८ सप्टेंबर २०२३ असणार आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा असून शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्याचबरोबर, भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


 
अग्रलेख
जरुर वाचा
धार्मिक भावना दुखावण्याच्या शक्यतेने ‘जानकी विरुद्ध केरळ’ चित्रपटाचे नाव बदलणार!

धार्मिक भावना दुखावण्याच्या शक्यतेने ‘जानकी विरुद्ध केरळ’ चित्रपटाचे नाव बदलणार!

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांची मुख्य भूमिका असलेल्या मल्याळम चित्रपट ‘JSK: जानकी विरुद्ध केरळ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर वादाचे सावट आले होते. केरळ उच्च न्यायालयासमोर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन किंवा सेन्सार बोर्ड (CBFC) ने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. मात्र आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सार बोर्डाच्या मागण्या उच्च न्यायालयासमोर बुधवार, दि. ९ जुलै रोजी मान्य केल्या असून लवकरच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे...

'सिंदूर' नावात राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121