औरंग्याचे आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्यास कोण फुस लावतंय?
08-Jun-2023
Total Views | 29
महाराष्ट्रात औरंग्याचे आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्यास कोण फुस लावतंय? विरोधकांवर निशाणा साधत याबाबत खोलात जाऊन चौकशी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले!