एडलवाईस म्युच्युअल फंड ने मल्टी अॅसेट ऍलोकेशन फंडासाठी वेगळी स्ट्रॅटेजी सुरू!

इक्विटी, डेट, कमोडिटीज आणि REITs आणि InvITs च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणारी एक ओपन-एंडेड योजना

    06-Jun-2023
Total Views | 44
Edelweiss Mutual Fund news

मुंबई
: एडलवाईस म्युच्युअल फंड, भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या AMC पैकी एक AMC ने आज एडलवाईस मल्टी अॅसेट ऍलोकेशन फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. इक्विटी, डेट, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणारी ही एक ओपन-एंडेड योजना आहे. हा फंड गुंतवणूकदारांना कर-कार्यक्षम मार्गाने निश्चित उत्पन्नासारखा परतावा निर्माण करण्याची संधी प्रदान करतो. नवीन फंड ऑफर (NFOs) ५ जून २०२३ ते १९ जून २०२३ पर्यंत सदस्यत्वासाठी खुल्या आहेत.

'आम्ही एडलवाईस मल्टी अॅसेट ऍलोकेशन फंड चे अनावरण करण्यास खूप उत्सुक आहोत. हा आमच्या आगळ्या वेगळ्या रणनीतीचा भाग आहे ज्यात गुंतवणूकदारांना ठराविक उत्पन्न देणारे साधन म्हणून कर प्रणाली क्षमता वर्धित ह़ोईल. गुंतवणूकदारांची नेमकी गरज ओळखून त्यांना नवनवीन शोध वर्धक गुंतवणूकीची साधने निर्माण करणे यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. मल्टी असेट या श्रेणीत अल्प अस्थिर पण निश्चित उत्पन्नसाठी वेळेवर उपाय म्हणून या पर्यायाचा निश्चितच फायदा होईल' असे राधिका गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाईस म्युच्युअल फंड यांनी सांगितले.


अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121