'स्वच्छ मुख अभियान' काळाची गरज; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे संपूर्ण भाषण
31-May-2023
Total Views | 29
सचिन तेंडुलकर-स्वच्छ मुख अभियान यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर हे अभियान काळाची गरज का आहे? आणि यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर हीच योग्य व्यक्ती कशी आहे? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले