मुंबई : संजय घोडावत विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राध्यपक म्हणून शिकविण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी संजय घोडावत विद्यापीठांतर्गत नवी संधी उपलब्ध झाली आहे. याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता -
युजीसीच्या मार्गदर्शकतत्वानुसार पदवीधर आणि सदर क्षेत्राचा अनुभव.
अर्ज करण्याचा कालावधी -
दि. १२ डिसेंबर २०२३ पासून पुढील १५ दिवसांपर्यंत अर्ज करता येणार आहे.