नवी दिल्ली: सोमवार. २५ एपिल २०२२ रोजी १००० हून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली. १०११ एवढे नविन वेरिेएंट रुग्ण आढळले. तर शनिवारी १०९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. रुग्णांची संख्या जरी झपाटयाने वाढत असली, तरी मृत दरात वाढ झालेली नाही.
रुग्णालयात नोंद होणारी रुग्ण संख्येच प़माण हे कमी आहे. कोविड चे ९० रुग्ण हे रुग्णालयात सकि़य आहेत तर ३०६७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहे.राष्ट्रीय राजधानीत सकि़य संख्या १८,७५,८८७ आहे व मृतांची संख्या २६,१७० आहे. १० फेब्रुवारीपासून ४.८२ या दराने संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या या प़भावामुळे जमावबंदी , मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.