०९ जुलै २०२५
शहरी नक्षलवादाविरोधातील महत्त्वाचे ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक-२०२४’ संयुक्त चिकित्सा समितीने बहुमताने संमत केले असून, त्याचा अहवाल बुधवार, दि. ९ जुलै रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ..
“आईने तिच्या मुलाच्या पितृत्वासाठी डीएनए चाचणीस संमती दिली असली, तरीही न्यायालयांनी अल्पवयीन मुलांच्या हक्कांचे रक्षण करत, अशा चाचण्यांचे परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.” असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या ..
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर गेले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. आठ गावांमध्ये पूराचे गंभीर परिणाम झाले आहेत. ..
नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत चर्च बांधकामे आणि आदिवासींच्या धर्मांतराच्या गंभीर मुद्द्यावर ठाम भूमिका घेत तातडीने कारवाई करून धर्मांतर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा सभागृहात दिले...
(Sangli Crime) सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणी या गावामध्ये एका शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर पीडितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर ..
०८ जुलै २०२५
सिंधुदुर्ग महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार आणि महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र सरकार अंतर्गत विशेष दत्तक संस्था म्हणून कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधदुर्ग यांना आज मान्यता मिळाली...
राज्य सरकारने विमा कंपन्यांना १ हजार १५ कोटी रुपयांचा हप्ता न भरल्यामुळे, कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे थकवल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. नियम २६० अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ..
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दि. ८ आणि ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. यासाठी राज्याभरातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या ..
चोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे अन्यथा पोलिसांवरील विश्वास उडेल, त्यासाठी गृह खात्याने लक्ष द्यावे अशी, मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात २०२५-२६ गृह विभागाच्या पुरवणी ..
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ११वी प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या फेरीची प्रक्रिया ७ जुलै रोजी संपली असून आता दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थी सज्ज आहेत.पहिल्या फेरीत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे ..
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
०७ जुलै २०२५
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
दापोली तालुयातील वन्यजीव संवर्धनाच्या कामात तळमळीने काम करणार्या तुषार श्रीधर महाडिक या तरुणाविषयी.....
सार्या जगाला अनाहूत सल्ले आणि सूचना देणार्या अमेरिकेच्या तंत्रज्ञानातील दोषांची चर्चा आजवर जाहीरपणे केली जात नव्हती. यामागे अमेरिकेचा राजकीय दबदबा आणि व्यावसायिक लाभाचे समीकरण होते. पण, आधी ‘लॉकहीड मार्टिन’च्या ‘एफ-३५ बी’ या लढाऊ विमानाने आणि नंतर ‘बोईंग’च्या ‘बी ७८७ ड्रीमलायनर’ या दोन विमानांनी अमेरिकी तंत्रज्ञानातील दोष आणि उणिवा उघड केल्या आहेत. अमेरिकेच्या तांत्रिक प्रभुत्वाला छेद देणार्या या घटना आहेत...
‘रिसर्च अॅण्ड डेव्हलमेंट’ आणि ‘डीप टेक’मध्ये गुंतवणुकीला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने एकूण एक लाख कोटी रुपयांच्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात नुकतीच घोषणा केली. त्यानिमित्ताने.....
सिनेमा सेन्सॉर करण्यासाठी कायद्याने एक सेन्सॉर बोर्ड तयार करण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे बंधन अथवा सेन्सॉर सिनेमावर सरकार तर्फे घालणार नाही, असे स्पष्ट करतानाच लवकरच राज्याचे चित्रपट धोरण तयार करण्यात येत असून त्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग राहील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले...
नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..