५० वर्षांनंतर इस्रायलवर ‘हमास’ने अचानक इस्रायमधील गाझा पट्टी जवळ असलेल्या शहरांवर दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केला. या हल्ल्याची पूर्वकल्पना नसणे, हे खरं तर ‘मोसाद’चे मोठे अपयश म्हणावे लागेल. परंतु, या एका अपयशानंतर गेल्या वर्षभरात चाललेल्या युद्धामध्ये इस्रायली गुप्तहेर संस्थांची कामगिरी ही जागतिक दर्जाची आणि अतिशय उत्कृष्ट अशी झाली. त्यांनी पुरवलेल्या गुप्तहेर माहितीमुळे ‘हमास’, ‘हिजबुल्ला’ यांचे सर्वोच्च नेतृत्व नष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांची युद्धक्षमता अत्यंत खालावली आहे. त्यानिमित्ताने ‘मोसा
Read More
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता नवीन वळण घेतले आहे. शनिवारी इराणच्या सरकारी आस्थापनांवर आणि आण्विक केंद्रांवर इस्रायलने सायबार हल्ला केला आहे.
इस्लामिक दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचे पेजर फोडल्यानंतर इस्रायलने आता थेट हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या स्थानांना लक्ष्य केले असून त्यांची शस्त्रे नष्ट केली आहेत.
Hezbollah Pager Explosions : मोसाद म्हणजे काय? जगाला हादरवणाऱ्या या स्फोटांमागे मोसादचंच नाव का आलं? पडद्यामागे राहून जगाच्या राजकारणात, उलथापालथ घडवून आणणाऱ्या मोसादचा इतिहास काय? जाणून घ्या.
इस्रायल आणि गाझा पट्टीतील ‘हमास’ दहशतवादी संघटना यांच्यात सध्या युद्ध चालू आहे. त्याच्या अनेक बातम्या प्रतिदिन येत आहेत आणि या सर्व परिस्थितीत भारताने इस्रायलकडून काय शिकावे, याविषयी केलेले विश्लेषण.
‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून ‘हमास’ वापरत असलेली गाझातील भुयारे लक्ष्य केली जात आहेत. गाझाच्या पहिल्या थरावर भूपृष्ठावर सामान्य नागरिक राहतात. त्याच्या खाली दुसरा थर भूमिगत आहे, जो ‘हमास’ वापरतो. सध्या इस्रायली लष्कराच्या गाझामधील जमिनीखालच्या थराला लक्ष्य करत आहे. ही सामान्य लोकांसाठी बांधलेले बंकर किंवा भुयारे नाहीत. ती फक्त ‘हमास’ आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी आहेत, जेणेकरून ते इस्रायली रॉकेटपासून वाचू शकतील व इस्रायलवर हल्ले सुरू ठेवतील.
‘हमास’ पूर्णपणे संपेल असे वाटत नाही. दहशतवादी संघटना नवीन नावे धारण करत पुनःपुन्हा निर्माण होत जातात. ‘हमास’ची एक फळी कदाचित यात नष्ट होऊ शकली, तरी पूर्णपणे हा विचार संपवणे शक्य नाही. मात्र, गाझा पट्टीचा नकाशा बदलू शकतो.
या हल्ल्यामुळे इस्रायलची खपली काढली असून, जगभरातील ज्यू लोकांच्या मनात दुसर्या महायुद्धादरम्यान करण्यात आलेल्या नरसंहाराच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. इस्रायलमध्ये हल्ल्यात सुमारे एक हजार माणसं मारली जाणं म्हणजे भारतात सव्वा लाख माणसं मारली जाण्यासारखं आहे. त्यामुळे इस्रायलने या हल्ल्याकडे दहशतवाद म्हणून न पाहता युद्धाची घोषणा केली.
‘हमास’ या दहशतवादी संघटनेने शनिवारी पहाटे इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागत तसेच एकाच वेळी जमीन, समुद्र आणि हवाई हल्ले घडवून संपूर्ण जगाला चकित केले. गेल्या कित्येक दशकांत इस्रायलला इतक्या मोठ्या प्रमाणावरील दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले नव्हते. त्यानिमित्ताने...
देशाच्या शत्रूला पकडून न्यायालयात शिक्षा देणे किंवा तसे शक्य नसेल, तर तो जिथे असेल तिथे जाऊन, त्याला शिक्षा देणे, हे इस्रायलच्या ‘मोसाद’चे धोरण आता भारताच्या ‘रॉ’नेसुद्धा स्वीकारले आहे का? अशी चर्चा समाजात चालू आहे. भारताची दहशतवादविरोधी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ प्रत्येक्षात प्रभावीपणे अमलात आणली जात आहे. निज्जरची हत्या, खलिस्तान दहशतवाद आणि राजनयिक घडामोडी, यांचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...