पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चार राज्यांमध्ये - गुजरात, राजस्थान, पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये आजपासून नागरी संरक्षण मॉक ड्रिल पुन्हा सुरू होणार आहेत.
Read More
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून अकरावीच्या सराव प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून त्यात ठाणे जिल्ह्यातील 454 कनिष्ठ महाविद्यालये सहभागी झाली आहेत. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण ‘टीम इंडीया’ने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला चकवा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडत पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठोकले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले
मध्य रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा आणि तयारी वाढवण्याच्या सक्रिय प्रयत्नात, नागरी संरक्षण संघटनेने मुंबईतील प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक व्यापक मॉक ड्रिलचे यशस्वीरित्या आयोजित केले होते. विविध आपत्कालीन परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि सामान्य जनतेला सक्षम करणे आणि ते मजबूत करणे हा या सरावाचा उद्देश होता.
(Mock Drill in Maharashtra) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (India Vs Pakistan) तणाव दिवसागणिक वाढत आहे. युद्धाचे ढग गडद झाले आहेत. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. या सरावादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा देणाऱ्या सायरनचा सराव तसेच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यावेळी स्वतःचा बचाव कसा करायचा यासंबंधी सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
(Civil Defence Mock Drill) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात.
(Mock Drill in Mumbai) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ७ मे रोजी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रील घेऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेने त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे, सरकारी यंत्रणांनी काय करायचं, या सगळ्याचा सर
केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी मंगळवारी देशभरात आज होणाऱ्या प्रभावी नागरी संरक्षणासाठी होणाऱ्या मॉक ड्रिल्सबाबत एक बैठक घेतली. गृह मंत्रालयात झालेल्या या बैठकीस महासंचालक नागरी संरक्षण आणि महासंचालक एनडीआरएफ यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. आम्ही तयारीचा आढावा घेत आहोत. ज्या त्रुटी दूर करायच्या आहेत त्या ओळखल्या गेल्या आहेत, असे गृह मंत्रालयाच्या बैठकीनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले.
Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या १
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासोबत (एनडीआरएफ) मोठ्या अपघातांच्या वेळी दक्षता आणि प्रतिसाद वेळ तपासण्यासाठी संयुक्त मॉक ड्रिल घेण्यात आले. सोमवार, दि. २२ एप्रिल रोजी इगतपुरी अप यार्ड येथे संयुक्त मॉक ड्रिल सादर करण्यात आले. कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण करून, ज्यात एक डबा रुळावरून घसरून अचानक आग लागलेल्या डब्यात प्रवासी अडकल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव - अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संवाद साधला.
राज्यासह देशात कोरोनाचा धोका वाढत असताना, केंद्र सरकारने युध्द पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक होणार आहे. केंद्र सर्व राज्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज कोविड-१९ आढावा बैठक घेईल. १०-११एप्रिल रोजी कोव्हिडसंदर्भात देशव्यापी मॉक ड्रिलचेही नियोजन करण्यात येणार आहे.
देशातील करोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी राज्यांसोबत आढावा बैठक घेतली.
‘जेईई’, ‘एनईईटी’ आणि ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांना हजारो रुपयांऐवजी मोफत ‘मॉक टेस्ट सिरीज’ उपलब्ध होणार आहे.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘बीडीडी’ चाळीतील निवृत्त पोलीस कर्मचार्यांना नव्या घरासाठी 50 लाख इतकी किंमत द्यावी लागेल, असे नुकतेच जाहीर केले. या निर्णयामुळे पोलीस बांधवांमध्ये तीव्र नाराजी असून निर्णय होत असताना उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी का आक्षेप घेतला नाही? आमचे सेनेचे वाघ तेव्हा शासन सेवक/अधिकारी यांच्या दबावाला बळी का पडले? असे असंख्य सवाल पोलिसांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत.
या वर्षीपासून आठवी आणि दहावीच्या पुस्तकात पर्यावरण जागृतीसाठी दोन स्वतंत्र धड्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यातून पर्यावरण संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे.