SC ST Forum

कांद्यावरील २०% निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी, अजित पवारांचे पीयुष गोयल यांना पत्र

(Ajit Pawar) केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २०% शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २०% निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक

Read More

कांदा प्रश्नावर यशस्वी तोडगा काढल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले केंद्रीय मंत्र्याचे आभार!

कांदा प्रश्नावर यशस्वी तोडगा काढल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी फोनवरून केलेल्या चर्चेनंतर 2410 रुपये प्रति टन दराने कांदा खरेदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आता जपानमधु

Read More

कांदा निर्यातबंदी मागे घ्या! : फडणवीसांचे केंद्राला पत्र

तातडीने निर्णय घेण्याची केली विनंती

Read More

सर्वसामान्यांना दिलासा : कांदा होणार स्वस्त

कांदा आयात करण्याचा केंद्राचा निर्णय

Read More

जिल्ह्यातील कांद्याला देशातून, परदेशातून मागणी वाढली

काल कांद्याला सरासरी १०८० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121