मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाची उपकंपनी असलेल्या रडीसीस कॉर्पोरेशन आता अफ्रिकेत पाय पसरणार आहे. आफ्रिकेत आता रिलायन्स संचलित कंपनी टेलिकॉम सुविधा पुरवणार आहे यासाठी कंपनीने आफ्रिकन बाजारात विशेषतः घाना मध्ये नेटवर्क पायाभूत सुविधा, एप्लिकेशन्स, स्मार्टफोन डेव्हलपमेंटसाठी रडीसीस (Radisys) कंपनी नेक्स्ट जेन इन्फ्रास्ट्रक्चर को बरोबर हातमिळवणी करणार आहे. नुकतीच मुंबईत एनजीआयसी (NGIC) ने घोषणा केली.
Read More
आता जिओने शुक्रवारी ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. आता ओटीटी प्रेमींसाठी आनंदाची बातमी असून टेलिकॉम सेवा व ओटीटी सेवा यांचे परिपूर्ण पॅकेज घेऊन रिलायन्सने नवी ऑफर आणली आहे. या नव्या बंडलमध्ये नेटफ्लिक्सचा प्राथमिक प्लान, डिस्नी हॉटस्टार, अमेझॉन प्राईम लाईट व इतर अँप असे एकूण १५ अँपचे सबस्क्रिप्शन असलेली सेवा (३० एमबीपीएस स्पीडसह )युजर्ससाठी रिलायन्स जिओने लाँच केली आहे.८८८ रुपये या प्लानची किंमत असणार आहे.
ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) ने मार्च महिन्यातील सबस्क्राईबरची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीत रिलायन्स जिओने भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या दोन कंपन्यांना सबस्क्राईबर बेसमध्ये मागे टाकले आहे. मार्च २०२४ महिन्यातील सर्वाधिक युजर रिलायन्स जिओचे असल्याचे ट्रायने आपल्या अहवालात म्हटले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance Jio Infocomm) ने आपला चौथा तिमाही निकाल जाहीर केला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला १३.२ टक्क्यांनी निव्वळ नफा वाढत एकूण ५३३७ कोटी प्राप्त झाला आहे.मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ४७१६ कोटी नफा झाला होता.
'रिलायन्स जिओ'ने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'जिओ एअर फायबर' लाँच करणार आहे. यामाध्यमातून रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना अद्ययावत सुविधा पुरविणार आहे. 'जिओ एअर फायबर'ला १.५ जीबीपीएसपर्यंतचा स्पीड मिळणार आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांना जलदगतीने इंटरनेटसेवा सुविधा पुरविली जाणार आहे.
देशातील सर्वात मोठी ग्राहकसंख्या असलेली दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची फाईव्ह जी सेवा दिवाळी पासून सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याबाबत घोषणा केली आहे
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओच्या अध्यक्षपदावरून मुकेश अंबानी पायउतार झाले आहेत. २७ जून रोजी झालेल्या जिओच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे.
ऑनलाईन ग्रॉसरी कंपनी बिगबास्केटमधील तब्बल ८० टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. ही भागीदारी १.३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ९.५७ हजार कोटी रुपये इतकी आहे. देशातील सर्वात मोठ्या ग्रोसरी कंपनी असलेल्या बिग बास्केटचे बाजारमूल्य १.६ दशलक्ष डॉलर्स (११.७८ हजार कोटी) इतके आहे.
जिओ 5G अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी क्वालकॉमसह रिलायन्स जिओतर्फे अमेरिकेत 5G तंत्रज्ञानाचे परिक्षण सफल बनवले आहे. अमेरिकेतील सॅन डियागोमध्ये झालेल्या एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमान यांनी क्वालकॉम इव्हेंटमध्ये रिलायन्सची उपकंपनी रेडीसिससह मिळून 5G तंत्रज्ञानावर काम करत असल्याचे सांगितले. भारतात याची लवकरात लवकर घोषणा केली जाणार असून जिओच्या याच पावलामुळे चीनी कंपनी हुवावेला जगभरात टक्कर मिळू शकणार आहे.
जिओ मीटने एकाच वेळी करता येणार १०० लोकांना व्हिडीओ कॉल!
मागील महिन्यात फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ४३,५७४ कोटींची गुंतवणूक केली होती
‘डिजिटल इंडिया’च्या रुपात भुसभुशीत जमिनीवर या कंपन्यांची पाळेमुळे भविष्यात खोलवर रुजू लागतील. ‘रिलायन्स जिओ’मध्ये फेसबुकतर्फे केली जाणारी ५.७ दशलक्ष डॉलर (४३ ,५७४कोटी) इतकी मोठी गुंतवणूक हे त्याचेच एक यश म्हणावे लागेल.
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईमध्ये वॉइस ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवा सुरू केली आहे.
वोडाफोन-आयडिया ते जिओ प्लान महागणार, सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री
टेलिकॉम कंपन्यांना तूर्त दिलासा नाही : रविशंकर प्रसाद
'कर लो दुनिया मुठ्ठी में' म्हणत टेलिकॉम क्षेत्रात डिजिटल क्रांती घडविणार्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (आरआयएल) 'जिओ'ने सोमवारी इंटरनेटच्या नव्या पर्वाचा प्रारंभ केला.
Meizu कंपनीचे स्मार्टफोन भारतात लॉन्च!