रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम रिटर्न्स या चित्रपटाची कथा मराठमोळे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन ( Kshitij Patwardhan ) यांनी लिहिली असून नेमकी ती कशी सूचली, रामायण हाच कथानकाचा भाग असावा असं का वाटलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी Unfiltered गप्पा मारत दिल्या.
Read More
सणासुदीला चित्रपटगृहात जाऊन कोण चित्रपट पाहणार ,असा प्रश्न कधीतरी मनात नक्कीच येतो. कारण, सणांनाच घरातील नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळते. त्यामुळे गप्पांमध्ये कसा दिवस जातो ते कळतच नाही. मात्र, यंदाची दिवाळी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याचे काम, खर्या अर्थाने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने केले. दि. १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४३ कोटी कमावले होते. जाणून घेऊया नेमका चित्रपट आहे तरी कसा?
सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनित सिंघम अगेन या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम या चित्रपट सीक्वेलचा हा पाचवा भाग प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. शिवाय बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट उत्तम कमाई करत असून आता अजय देवगणच्या गाजलेल्या 'दृश्यम', 'शैतान' आणि 'गोलमाल' या चित्रपटांचेही सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन ब्लॉकबस्टर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भूलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची दिवाळी अगदी धमाकेदार केली आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर कसा परिणाम करणार या चर्चा रंगल्या होत्या खऱ्या पण दोन्ही चित्रपटांनी अनपेक्षितपणे कमालीची कामगिरी केली आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरलं होतं. आता दिवाळीच्या निमित्ताने खास प्रेक्षकांसाठी हा चित्रपट येत असून १ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘सिंघम अगेन’ भारतातच नाही तर आता परदेशातही झळकणार आहे. भारतासह १९७ देशात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी सिंघम अगेन चित्रपटाची टीम उपस्थित होती. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण आणि अगेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता अखेर अर्जुननेच ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे.
दिवाळीच्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटाची टक्कर भूल भूलैल्या ३ या चित्रपटासोबत होणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी हे दोन्ही ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिंघम अगेन चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते काढून टाकण्यास सांगितले आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाचं कथानक यावेळी रामायणाशी जोडण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच काही आक्षेपार्ह प्रसंग यात दाखवल्यामुळे चित्रपटातून काही सीन वगळण्यास सांगण्यात आले आहे.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हिंदीतील दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. भूल भुलैय्या ३ आणि सिंघम अगेन या दोन चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार आहे. अजय देवगण आणि कार्तिक आर्यन १ नोव्हेंबर २०२४ रोजी बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे यापूर्वीचे प्रत्येक भाग यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आता नेमक्या कोणच्या चित्रपटाकडे प्रेक्षक वळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांसाठी प्री-बुकिंग जोरदार सुरु झाले असून काही अंशी वाद देखील सुरु आहे.
मराठीसह हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुख याने खास भेट दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील रणवीर सिंग अशी ओळख बनवलेला सिद्धार्थ जाधव मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आला. 'अगं बाई अरेच्चा' या केदार शिंदेंच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेल्या सिद्धार्थने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केली. आहे. आज त्याच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिंघम ३ नंतर त्याच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर सिंघम अगेनचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का 'सिंघम अगेन' ची कथा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक रोहित यांनी कॉप युनिवर्स तयार केले. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आणि आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रोहित शेट्टींच्या स्टाईलने जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच.शिवाय यात क पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतॉप युन
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केलेल्या कॉप युनिवर्समध्ये पहिली लेडी सिंघम अर्थात दीपिका पडूकोण हिची या एन्ट्री झाली आहे. दरम्यान, सिंघम अगेनच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमावेळी रणवीर सिंग असं म्हणाला की, हा चित्रपट माझ्या मुलीचा पहिला चित्रपट आहे, कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती.
अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असणारा भूल भूलैय्या हा चित्रपट २००२ साली आला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ साली आला होता. आता लवकरच कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' कधी येणार हे जाहिर करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कियारा अडवाणी होती तर आता तिसऱ्या भागात तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. आणि महत्वाचे म्हणजे 'भूल भूलैय्या'चा पहिला भाग गाजवणारी विद्या बालन पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार असल्याने चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे.
दीपिका पडूकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये आई-वडिल होणार असल्याची घोषणा केली होती. ही गुडन्युज ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. दरम्यान, गरोदरपणातही दीपिका (Deepika Padukone) तिच्या आगामी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून बेबी बंप फ्लॉंट करत असतानाचे तिचे फोटो सध्या सोशल मिडियावर लक्ष वेधत आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदेला मुंबईत हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर सध्या अंधेरीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्या तब्येतीसंदर्भात श्रेयस तळपदेच्या पत्नीने दिप्ती तळपदेने श्रेयसच्या तब्येतीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने श्रेयसची तब्येत बरी असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या कॉप युनिवर्समधील ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचे सध्या चित्रिकरण सुरु असून पहिल्यांदाच अभिनेता अजय देवगण याचा चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. ‘सिंघम’चे पहिले दोन भाग यशस्वी झाल्यानंतर रोहित शेट्टी प्रेक्षकांसाठी तिसरा भाग घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक रोहित शेट्टी याने 'सिंघम' चित्रपटातून हिंदीतील कॉप युनिवर्स तयार केले. सिंघम चित्रपटांच्या पहिल्या २ यशस्वी भागांनंतर आता 'सिंघम ३' प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येत आहे. महत्वाची बाब म्हणजे या कॉप युनिवर्समध्ये अभिनेत्री दीपिका पडूकोण हिचे पदार्पण झाले असून यात ती महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावणार आहे.
'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाच्या नावातूनच लक्षात येते की या शो मध्ये विविध आव्हानात्मक, धोकादायक खेळांचा समावेश असतो.
हिंदू खलनायक दाखवल्यानंतर हा प्रश्न का नाही विचारला? दिग्दर्शक रोहित शेट्टीचे पत्रकाराला सडेतोड उत्तर
‘सूर्यवंशी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
बहुप्रतीक्षित ‘सूर्यवंशी’चा टीझर प्रदर्शित
‘गोलमाल’ सिरीजच्या पाचव्या भागाला लवकरच सुरुवात होणार आहे.
मनीष पॉलच्या ‘मुव्ही मस्ती विथ मनीष पॉल’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात अभिनेत्री सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.या कार्यक्रमात साराने रोहितसोबत आणखी चित्रपट करण्याची इच्छाही बोलून दाखवली.
अजय देवगणच्या सिंघम, सिंघम २ तर रणवीर सिंहच्या सिम्बावर प्रेक्षकांनी कौतुकाची उधळण केली. आता 'सूर्यवंशी' या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी पोलिसांच्या या धमाकेदार टीममध्ये सामील होणार असून ही तिकडी आता जबरदस्त धमाका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रोहित शेट्टी यांची लोकप्रिय गोलमाल सिरीज आता लहान मुलांच्या भावविश्वातील प्रसिद्ध वाहिनी असलेल्या निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या अॅनिमेशन स्वरुपात दिसणार आहे.
रोहीत शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटाने ६ दिवसात १४० कोटींची कमाई तर जगभरात २०० कोटींचा आकडा पार
‘सिम्बा’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच तो लीक करण्यात आला.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच चित्रपटाने केला २० कोटींचा आकडा पार.
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनीत बहुचर्चित 'सिम्बा' म्हणजे टिपिकल रोहित शेट्टी मसालापट आहे.
नुकताच ‘सिंबा’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाचे ‘आंख मारे’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे.
सध्या बॉलीवूडचा बायोपिक ट्रेण्ड सर्चार्चीत आहे. नुकतेच आलेले 'संजू', 'सुरमा', 'गोल्ड' ही ताजी उदाहरणे आहेत.