०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
नक्षलवादी संघटना यूएलएफए(आय) (United Liberation Front of Assam-Independent) च्या म्यानमारमधील काही शिबीरांवर भारतीय सैन्याने ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाल्याचा आणि १९ जण जखमी झाल्याचा दावा यूएलएफएने केला आहे...
युनेस्कोकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाल्याने डोंबिवलीत भाजपातर्फे शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवलीतील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण भागात एकमेकांना पेढे भरवित आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला...
स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या ..
राजधानी दिल्लीतील वसंत विहार परिसरात ९ जुलै रोजी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. शिवा कॅम्पजवळ फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना एका भरधाव पांढऱ्या ऑडी कारने चिरडले. या अपघातात आठ वर्षांच्या मुलीसह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आणि के डीएमसी क्षेत्रातील एक गाव असलेल्या भोपर मध्ये मूलभूत सुविधांची कमतरता आहे. आधीच पिण्याचे पाणी, कचऱ्यांची बोंब याठिकाणी असताना गेल्या अनेक महिन्यापासून याठिकाणी सुरू असलेल्या जेएनपीटी रेल्वेमार्गाचे सुरू असलेले काम येथील रस्ते मार्गाच्या मूळावरती आले आहे. त्यामुळे भविष्यात अपघाताची घटना येथे घडू शकते. स्थानिक आमदारांनी भेटी दिल्याचे ग्रामस्थ सांगत असले तरी ही या परिस्थिती कोणताही फरक पडला नसल्याचे दिसते...