मुंबई : केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएसएसआर) रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आयसीएसएसआर अंतर्गत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे. दि. ०४ जानेवारी २०२४ पासून अर्जस्वीकृतीस सुरूवात झाली आहे. या भरतीसंदर्भातील संपूर्ण तपशील जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव –
लोअर डिव्हिजन क्लर्क
यासंदर्भातील विस्तृत तपशील जाणून घेण्यासाठी जाहिरात पाहावी
१८ ते २८ वर्षे
अर्ज शुल्क -
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 'लेव्हल-१०'साठी १००० रुपये, 'लेव्हल-०६'साठी ८०० रुपये तर 'लेव्हल-०२'साठी ६०० रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.
राखीव(एससी/एसटी/महिला) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून दि. ०५ फेब्रुवारी २०२४ पूर्वी अर्ज करणे आवश्यक.
'भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथ क्लिक करा