कोरोनाचे नियम धाब्यावर! : राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोरोनाचे नियम धाब्यावर! : राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    31-Aug-2021
Total Views | 133

Shambhuraje Desai _1 




सातारा
: साताऱ्यातील टोळेवाडी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले. शिवसेना नेते गृहराज्यमंत्री मा. शंभुराज देसाई यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यावेळी कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी कोरोना नियम धाब्यावर बसवून हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला.
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121