कुठल्याही व्यक्तीचा मूड फुलवण्याचा, आसमंतात आनंदी वातावरण दरवळवण्याचा, द्रुष्टीसुखच नव्हे तर अमर्याद जिव्हासुखही पोचवण्याचा, अदभूत रंगसंगतीची मर्मभेदी उधळण आणि जोडीला विविध चवींचा आधी तोंडात आणि नंतर तिथून थेट मेंदूमध्ये स्वादांचा प्रसन्नचित्त आनंदी ..