०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
०९ जुलै २०२५
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
राज्यात माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ‘जन माहिती अधिकारी’ आणि ‘प्रथम अपिलीय प्राधिकारी’ ही महत्त्वाची दायित्वे कनिष्ठ कर्मचार्यांवर ढकलली जात असून, वरिष्ठ अधिकारी यापासून अलिप्त राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाने आपल्या १८व्या वार्षिक अहवालात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा अहवाल नुकताच विधिमंडळात सादर करण्यात आला...
न्यायाधीश वर्मांविरोधात संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये महाभियोग आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहे. यामध्ये विरोधी पक्षदेखील सरकारसोबत येण्याची खात्री व्यक्त करण्यात येत आहे...
नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत चर्च बांधकामे आणि आदिवासींच्या धर्मांतराच्या गंभीर मुद्द्यावर ठाम भूमिका घेत तातडीने कारवाई करून धर्मांतर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा सभागृहात दिले...
मुसळधार पावसामुळे पूर्व विदर्भात बुधवारी सकाळी पूरस्थिती निर्माण झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली...
राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत क्रांतिकारी घोषणा केली. १ जानेवारी २०२५ पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत, त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे. तर भविष्यात कायमस्वरुपी हा कायदा रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती (एसओपी) ठरविली जाईल, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली...