१४ जून २०२४
भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यावेळी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर याच्यावर खिळल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक ..
०४ मार्च २०२४
जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. ऑफिसमध्ये, सोसायटी मध्ये, महिला मंडळात,संस्थेमध्ये अथवा व्हाट्सएपच्या महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या पार्टीचे अथवा मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. फक्त एन्जॉय, मज्जाच मज्जा याच उद्देशाने ..
२१ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ..
२० फेब्रुवारी २०२४
दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या ..
१७ फेब्रुवारी २०२४
भारत व इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारत २ बाद १९६ धावांसह सुस्थितीत आहे. ..
१६ फेब्रुवारी २०२४
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दैवज्ञ कलाविष्कार सोहळा येत्या रविवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर ऑडीटोरीयम आयोजित करण्यात आला आहे, सदर सोहळ्यात कला, नृत्य व विविध पुरस्कारांचा समावेश आहे...
१३ फेब्रुवारी २०२४
ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाणे शहराच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने भाजपच्या संदीप लेले यांनी ठाणे महोत्सव माघी जयंती गणेशोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक कोकणातील प्राचीन मंदिराच्या भव्य देखाव्यात मंगळवारी ..
०६ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र जुडो संघटनेतर्फे आयोजित केलेल्या व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या दरम्यान नागपूर जुडो संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ..
०५ फेब्रुवारी २०२४
राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण जेएसडब्लू डोलवी संघाने सलग पाचव्यांदा जेतेपद मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरुष शहरी विभागात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिला खुला विभागात बँक ऑफ बडोदा अजिंक्य ठरले आहेत...
महावितरणच्या वार्षिक आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर, स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या चार ..
०३ जुलै २०२५
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
०२ जुलै २०२५
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
०१ जुलै २०२५
लालफितीचा कारभार केवळ सरकारी कामकाजात असतो, असे नव्हे, तर न्यायालयांमध्येही त्याचा प्रभाव आहे. देशात सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयांपर्यंत कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, ते लालफितीच्या कारभारामुळेच! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नव्या तारखा ..
३० जून २०२५
जून 2025 मध्ये भारताच्या औद्योगिक विकासाला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून, उत्पादन व्यवस्थापक निर्देशांक 14 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचत 61.0 वर स्थिरावला. ‘मेक इन इंडिया’, ‘पीएलआय योजना’ आणि सरकारच्या पायाभूत सुविधा धोरणांनी उद्योगविश्वात ..
२८ जून २०२५
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिघा येथे नव्याने उभारलेल्या जगन्नाथ मंदिराचा प्रसाद संपूर्ण राज्यभर वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जय श्रीराम’ या घोषणेला विरोध करणार्या ममतांनी आता ‘जय जगन्नाथ’चा नारा दिला आहे. ममता यांना एकाएकी ..
२६ जून २०२५
मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील कुपोषित बालकांचे प्रमाण घटले असून, अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्यावर आणण्यात महायुती सरकारला यश आले आहे. यासाठी प्रत्यक्ष गृहभेटींपासून ते पोषण ट्रॅकर अॅपसारख्या तंत्रज्ञानाच्या सूक्ष्म वापराने कुपोषणमुक्त ..
भविष्यात डम्पिंगऐवजी कचऱ्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. शिवाय राज्यातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ग्रामपंचायतींपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. ३ जुलै रोजी विधानपरिषदेत दिली...
भाजप आ. अतुल भातखळकर यांनी गुरुवार,दि. ३ जुलै रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांच्या सहभागाबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला. “मुंबई शहर आणि उपनगरात या योजनांत सहभागी रुग्णालयांची संख्या कमी आहे. सरकारने ठरवलेल्या किंमती मुंबईतील रुग्णालयांना परवडत नसल्याने ते योजनेत सहभागी होण्यास टाळाटाळ करतात. यावर सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे?” असा सवाल त्यांनी सभागृहात केला...
मराठवाड्यातून रामवड, नागरी, सरडोळ, लघु अंजीर, पापट,संखिना या सहा वनस्पतींची पहिल्यांदाच नोंद करण्यात आली (marathwada). यामधील काही प्रजाती दुर्मीळ असून पर्जन्यमानातील प्रचंड घट आणि अधिवास नष्टतेमुळे त्या धोक्यात आल्या आहेत (marathwada). अशा परिस्थितीत मराठवाड्यासारख्या शुष्क प्रदेशातून या वनस्पतींची पहिल्यांदा नोंद झाल्याने इथल्या अधिवासाचे महत्व अधोरेखित झाले आहे. (marathwada)..
बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती...
त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ..