बाबरी प्रकरण - सत्याचा विजय ! : प्रवीण दरेकर

    30-Sep-2020
Total Views | 42
Pravin Darekar_1 &nb





मुंबई : बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. देशभरातून भाजप नेत्यांच्या यात प्रतिक्रीया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सत्याचा विजय झाल्याचे मत व्यक्त केले आहे. "बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. सत्याचा आणि जनभावनेचा विजय आहे. राम जन्मभूमीवरचं शेवटचं वादळही आज शांत झालं. सर्वधर्मीय आदराने हा निकाल स्वीकारतील. तसेच कार्यकर्तें ही विनम्र आणि शांतपणे या निकालाचे स्वागत करतील.", असे प्रवीण दरेकर म्हणाले.







भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही या प्रकरणी न्यायालयाचे आभार मानले आहेत. बाबरी विध्वंस्त प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, उमा भारती यांच्यासह ३२ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायप्रक्रीयेवर असलेल्या सर्वांच्या विश्वासाचा हा विजय आहे. हा सत्याचा विजय आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले. 


अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121