११ ऑगस्ट २०२५
(Five Al Jazeera journalists killed in Israeli Airstrike) इस्रायलने रविवारी १० ऑगस्ट रोजी रात्री उशीरा गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात अल-जझीरा या माध्यम समूहाचे प्रतिनिधी अनस अल शरीफ यांच्यासह चार इतर पत्रकार ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ..
०९ ऑगस्ट २०२५
प्रयागराजच्या करेली परिसरात मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या पुढाकाराने मुस्लिम समाजातील बंधू-भगिनींना मोठ्या उत्साहात रक्षाबंधन उत्सव साजरा केला. या प्रसंगी उपस्थितांनी परस्परांमधील बंधुता आणि प्रेम वृद्धिंगत करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात मुस्लिम ..
युरोपमध्ये सध्या स्थलांतरितांविरुद्धची लाट असून काही राष्ट्रांमध्ये इस्लाम विरुद्ध तीव्र निदर्शने होताना दिसतायत. अशातच स्पेनच्या मुर्सिया प्रदेशातील जुमिला येथे स्थानिक परिषदेने नागरी केंद्रे आणि क्रीडा सभागृहांसारख्या सार्वजनिक ठिकाणी 'ईद-उल-फित्र' ..
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानची किमान ५ लढाऊ विमाने आणि १ टेहळणी विमान पाडले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी होण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन हवाईदल प्रमुख एअरचीफमार्शल अमर प्रीत सिंग यांनी शनिवारी हिंदुस्तान एरोनॉटिकल्स ..
श्रीकृष्णाविषयी अश्लील मजकूर असलेल्या फेसबुक पोस्टविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी निष्काळजीपणे बंद केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. न्यायमूर्ती के. मुरली शंकर यांनी धार्मिक व्यक्तिमत्त्वांचे ..
मध्य प्रदेशाच्या उज्जैन येथील खाचरोद भागात काही दिवसांपूर्वी एका २० वर्षांच्या हिंदू युवतीला सादिक नावाच्या जिहादीने फूस लावून पळवून नेले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदूंची महासभा भरल्याचे दिसून आले. यात शहर आणि गावांमधून आलेल्या सुमारे ६ हजारांहून ..
मध्य प्रदेशातील इंदूर येथे अल्पसंख्याक (मुस्लिम) विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीशी संबंधित मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये २७ मदरसे आणि अन्य काही शाळांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून किमान ५७ लाख रुपयांचा हा घोटाळा ..
घुसखोरांची मतपेढी वाचवण्यासाठीच बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणास (एसआयआर) काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) विरोध करत आहे, असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारमधील सीतामढी येथे जाहिर सभेत केला...
स्कायरूट एरोस्पेसने आपल्या विक्रम-१ प्रक्षेपण वाहनाच्या पहिल्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्तिशाली ‘कलाम १२००’ घन इंधन रॉकेट मोटरची पहिली स्थिर चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे...
ओडिशात गो-तस्करीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे येथील जनतेत तीव्र संताप निर्माण झाला असून कायदा-सुव्यवस्थेवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मयूरभंज जिल्ह्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या मोठ्या गुरांची तस्करी प्रकरणानंतर, केओन्झार ..
०८ ऑगस्ट २०२५
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची ..
०६ ऑगस्ट २०२५
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
०५ ऑगस्ट २०२५
भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केली, त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. किंबहुना, भारताच्या या ऊर्जाखरेदीमुळे जगातील इंधनाचे दर स्थिर राहिले, अशी प्रशंसा करणारी अमेरिकाच आज त्या व्यवहारांवर आक्षेप घेते, हे अनाकलनीयच. पण, ट्रम्प यांच्या आक्षेपांना भारताने ..
०४ ऑगस्ट २०२५
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. जागतिक व्यापारामध्ये संरक्षणवाद वाढत असताना आणि अमेरिकेने भारतावर अन्यायकारक कर लादले असताना, हा स्वदेशीचा दिलेला नारा भावनात्मक नाही, तर आर्थिक ..
(Five Al Jazeera journalists killed in Israeli Airstrike) इस्रायलने रविवारी १० ऑगस्ट रोजी रात्री उशीरा गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात अल-जझीरा या माध्यम समूहाचे प्रतिनिधी अनस अल शरीफ यांच्यासह चार इतर पत्रकार ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हवाई हल्ला अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जेथे अनेक माध्यम प्रतिनिधी राहत होते. अल-जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या तंबूला लक्ष्य करत झालेल्या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती शिफा हॉस्पिटलच्या एका ..
खेळासोबतच कला क्षेत्रातही आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या कल्याणमधील स्केटर आस्था प्रकाश नायकर हिच्याविषयी.....
गेले महिनाभर महाराष्ट्रामध्ये रमी या खेळाचे नाव अनेकदा चर्चेत आले. त्याला कारण झाले मंत्री माणिकराव कोकाटे. या आधीही रमीसद़ृष्य खेळ ऑनलाईन जाहिरातीमुळे प्रसिद्ध झाले असले, तरी ते योग्य की अयोग्य यावर देशात चर्चा सुरूच आहे. या रमी खेळाचे स्वरूप, इतिहास, त्याचे प्रकार यांचा घेतलेला आढावा.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील शिवप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट होती. अशातच आता या १२ किल्ल्यांची महती सांगणारा एक आगळा वेगळा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे...
थायलंड, कंबोडिया आणि बर्मा हे बौद्ध देश असल्यामुळे तिथली संस्कृती आपल्याशी संलग्न आहे. इंडोनेशियात देखील भारतीय संस्कृती आढळते. त्यामुळेच सांस्कृतिक एकात्मता हाच अखंड भारताचा पाया आहे, असे मत लेखक आणि विचारवंत पुलींद सामंत यांनी व्यक्त केले. ठाणे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात अखंड भारत व्यासपीठ व एकात्म विकास परिषद आयोजित अखंड भारत परिषदेत ते बोलत होते...