पराग अळवणी यांचा विजय निश्चित

    24-Oct-2019
Total Views | 180


 


मुंबई : विलेपार्ले येथील मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराग अळवणी हे विधानसभा निवडणुकीत जवळपास हजारो मतांनी विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. १६ व्या फेरीनंतर विधानसभा निवडणुकीत पराग अळवणी यांना ६९, ५०८ मतांनी आघाडीवर आहेत. तर महाआघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते जयंती सैरोया यांना केवळ २० हजार ८६० मते मिळाली. तर मनसेचे उमेदवार जुली शेंडे या देखील पिछाडीवर असून त्यांनाही १२,५७३ मतेच पडल्याचे चित्र आहे. १६व्या फेरीनंतरचे एकंदरीत चित्र पाहता महायुती आणि भाजपचे उमेदवार पराग आळवणी मोठ्या मताधिक्क्याने विजयी होण्याच्या मार्गावर आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अग्रलेख
जरुर वाचा
नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला दि.१६ जुलै रोजी येमेन येथे होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका ‘सेव्ह निमिषा प्रिया अ‍ॅक्शन कौन्सिल’ या स्वयंसेवी संस्थेकडून दाखल करण्यात आली आहे. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील रागेंथ बसंत यांनी याचिकेत बाजू मांडताना म्हटले की, “शरीयत कायद्यानुसार ही फासी रोखता येते. त्यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष्य देण्याकरीता आपण निर्देश द्यावे.” अशी विंनती त्यांनी न्यायालयासमोर केली...

धार्मिक भावना दुखावण्याच्या शक्यतेने ‘जानकी विरुद्ध केरळ’ चित्रपटाचे नाव बदलणार!

धार्मिक भावना दुखावण्याच्या शक्यतेने ‘जानकी विरुद्ध केरळ’ चित्रपटाचे नाव बदलणार!

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांची मुख्य भूमिका असलेल्या मल्याळम चित्रपट ‘JSK: जानकी विरुद्ध केरळ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर वादाचे सावट आले होते. केरळ उच्च न्यायालयासमोर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन किंवा सेन्सार बोर्ड (CBFC) ने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. मात्र आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सार बोर्डाच्या मागण्या उच्च न्यायालयासमोर बुधवार, दि. ९ जुलै रोजी मान्य केल्या असून लवकरच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121