भुवीचा डबल धमाका; पाकचे सलामीवीर तंबूत

    19-Sep-2018
Total Views | 13


 

दुबई : आशिया चषकमध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात आज सामना सुरु आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामान्यांच्या दुसऱ्या आणि चौथ्या षटकातच भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पाकच्या सलामीवीरांना तंबूत धाडत सामन्याची दमदार सुरुवात केली. फखर जमान शून्यावर तर इमाम-उल-हक दोन धावा करून बाद झाला. दोन्ही संघामधील हा १३० वा एकदिवसीय सामना असणार आहे.

 

भारतीय संघ :

 

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, युझवेंद्र चाहल, कुलदीप यादव

 

पाकिस्तान संघ :

 

इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम, शोएब मलिक, सर्फराज आझम(कर्णधार), असिफ अली, शादाब खान, फहीम अश्राफ, मोहम्मद आमीर, हसन अली, उस्मान खान

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121